Food

You can add some category description here.

Healthy Eating : शिळा ‘भात-अंडी-बटाटा…’ खात असाल तर व्हा सावध, होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

आरोग्यनामा ऑनलाईन- बरेच लोक उरलेले अन्न दुसर्‍या दिवशी गरम करून खातात. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की काही शिळ्या गोष्टी खाण्याने आपण आजारी...

Read more

Foods For Weight Gain : सडपातळपणामुळे आहात परेशान तर वेगाने वजन वाढविण्यासाठी खुपच उपयुक्त आहेत ‘हे’ 7 फूड्स, आजपासूनच खाण्यास करा सुरूवात

आरोग्यनामा ऑनलाईन-  कमजोर आणि किरकोळ शरीरयष्टीचे सर्वात मोठे कारण तुमचा डाएट आहे. तुम्ही काय, केव्हा आणि किती खात आहात याकडे लक्ष दिले...

Read more

‘या’ 4 प्रकारच्या लोकांनी खाऊ नयेत ‘बदाम’, जाणून घ्या बदामाचे ‘फायदे-तोटे’ आणि एका दिवसात किती बदाम खावेत

आरोग्यनामा ऑनलाईन-  जर आपण निरोगी आहार घेतला तर आपले आरोग्य देखील चांगले राहते. आज बदलत्या जीवनशैलीमुळे लोक मधुमेह (Diabetes), हृदयविकार, स्ट्रोक,...

Read more

हृदयाच्या आरोग्यसाठी धोकादायक आहेत ‘या’ 2 वस्तू, सांभाळूनच खा

आरोग्यनामा ऑनलाईन-  शरीर निरोगी राखण्यात साखर आणि मीठ या दोन्ही वस्तूंची भूमिका महत्वाची ठरते. दोन्हीची गरजेपेक्षा जास्त आणि कमी मात्रा शरीरासाठी हानिकारक असते....

Read more

मुलांना नियमित खाऊ घाला एक सफरचंद, ‘हे’ 18 प्रकारचे आजार राहतील नेहमी दूर !

आरोग्यनामा ऑनलाईन- क फुडऐवजी मुलांना नियमित एक सफरचंद खाऊ घातल्यास ती नेहमी निरोगी राहतील. रोज एक सफरचंद खाल्ल्याने शरीर तंदुरुस्त राहते, डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येत नाही. विशेषत: लहान मुलांना खूप फायदा होतो. सफरचंदामुळे लहान मुलांना होणारे...

Read more

Diet tips : लठ्ठपणा, हाय बीपी, कमजोर हाडं, तणावासारख्या 9 आजारांतून सुटका करू शकतं ‘हे’ स्वस्त फळ

आरोग्यनामा ऑनलाईन- हिवाळ्यात अनेक प्रकारची फळे मिळतात, यामध्ये एक बोर सुद्धा आहे. हे छोटे हिरव्या रंगाचे फळ आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. चवीला आंबट-गोड असलेले हे फळ शरीराची रोग...

Read more

‘चहा’बरोबर चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचं सेवन, आरोग्यासाठी ठरू शकतं ‘हानिकारक’

आरोग्यनामा ऑनलाईन- चहा (Tea) प्रत्येकाचे आवडते पेय आहे. सकाळचा चहा (Morning Tea) आणि संध्याकाळच्या चहा (Evening Tea) बरोबर जर काही स्नॅक असेल तर ती मजाच काही और...

Read more

तुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का ?, जाणून घ्या फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन- आमचूर पावडर(Amchoor powder) केवळ जेवणात स्वाद आणि सुगंधच देत नाही तर यामध्ये अनेक पोषक तत्वही असतात. आमचूर पावडर ही...

Read more

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

आरोग्यानामा ऑनलाईन : हिवाळा सुरु होताच आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावतात. त्यामुळे या हंगामात आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. अशातच थंडीमध्ये सहज...

Read more

तुम्ही सुद्धा ‘कुकर’मध्ये जेवण बनवता तर व्हा ताबडतोब सावध, आरोग्याचे होऊ शकते नुकसान

आरोग्यनामा ऑनलाईन- कशरश्रींह उरीश ढळिी : जेवण लवकर शिजवण्यासाठी आणि इंधनाची बचत करण्यासाठी आपण नेहमी प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवतो. जर तुम्ही सुद्धा असे करत असाल तर ताबडतोब सावध होण्याची गरज आहे. तुम्हाला...

Read more
Page 31 of 110 1 30 31 32 110

Skin Care Mistakes | 5 मोठ्या चूका, ज्यामुळे उडते चेहऱ्याची रंगत!

नवी दिल्ली : Skin Care Mistakes | लोक अनेकदा स्कीन रूटीन फॉलो करतात, पण काही छोट्या-छोट्या चुकांमुळे चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसू...

Read more