असे खावे काजू
१ हे चावून खाता येते.
२ पदार्थांमध्ये मिसळून खाता येते.
३ दूधात उकळून खाता येते.
४ पावडर बनवून खाणे ही सर्वात सोपी पध्दत आहे. एक चमचा पावडर, एक ग्लास दूधात मिसळून रोज सकाळी नाष्ट्या मध्ये घ्या.
हे फायदे होतात
* शरीरासाठी आवश्यक असलेले मॅग्नेशिअम काजूमधून मिळते.
* मॅग्नेशिअम मायग्रेन डोकेदुखी कमी करते.
* हृदयघातापासून बचाव होतो.
* झोपेची कमतरता दूर होते. आराम मिळतो.
* यातील अर्जीनाइनमुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
* यातील कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम हाडांना मजबूत करते.
* दूधात काजूचे पावडर टाकून प्यायल्याने हृदय रोगांपासून बचाव होतो.
* यातील जेन्थिन तसेच ल्यूटेन नामक अँटीऑक्सीडेंटच्या मदतीने रेटिना एक संरक्षित थर तयार करते. या थराने अॅलर्जीपासून बचाव होतो. हा थर डोळ्यांचा बचाव करतो.
- आरोग्यविषयक वृत्त –
तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे - शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या
- देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी
- नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार
- काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत
- कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर
- २ रुपयांच्या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्या इतरही अमेझिंग फायदे
- ‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्ये समावेश
- रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ‘पायनॅप्पल ज्यूस’, जाणून घ्या काय आहे कारण
- लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद ? जाणून घ्या
- मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त
- धान ! ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या १२ संकेत