Monday, December 9, 2019
Arogyanama..
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama..
No Result
View All Result

मूळव्याध आणि हृदयरोगावरही गुणकारी आहे ‘गाजर’

May 27, 2019
in Food, फिटनेस गुरु, माझं आराेग्य
0 0
0
carrot
Loading...

आरोग्यनामा ऑनलाईन टीम- गाजरामध्ये बीटा कॅरोटिन भरपूर मात्रेत असल्याने गाजर खाल्ल्यानंतर ते पोटात जाऊन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरीत होते. गाजरामधील व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी लाभदायक ठरते. गाजरात असलेल्या गुणांची बरोबरी कुठलीही अन्य भाजी करू शकत नाही. गाजराचा वापर सलाड, भाजी किंवा शिरा यामध्ये करता येऊ शकतो. गाजराचे ज्यूससुद्धा शरीरासाठी लाभदायक आहे. मूळव्याध आणि हृदयरोगावर गाजर खूपच गुणकारी आहे.

RelatedPosts

अर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय

मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे

बटाट्याच्या रसाचे हे ६ आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या

गाजर थंड प्रवृत्तीचे असले तरी ते कफनाशक असल्याचे तज्ज्ञ सांगातात. लवंग व आल्याप्रमाणे गाजर हे छाती व गळ्यात जमलेल्या कफाला बाहेर काढू शकते. गाजरात काही अशा प्रकारचे लोहतत्व असतात जे कमजोरी दूर करून शरीरातील प्रत्येक तंतू व ग्रंथीला निरोगी ठेवतात. आयुर्वेदानुसार गाजर हे एक फळ किंवा भाजी नसून रक्तपित्त तथा कफ नष्ट करणारे गोड, रसदार, पोटातील अग्नीला वाढवणारी व पाईल्स सारख्या रोगांवर उत्तम जटीबुटी मानले जाते. गाजर हृदय रोगांवर रामबाण औषधी आहे. याने वीर्य विकार नष्ट होतो आणि शारीरिक थकवाही दूर होतो. गाजरात रक्त अवरोधक शक्ती असल्याने ते रक्तपित्त तयार होऊ देत नाही.

Tags: carrotheart attackPilesvitamin Aगाजरमूळव्याधव्हिटॅमिन एहृदयरोगावर
ShareTweetShareSend
Loading...
Previous Post

सावधान, हे ६ संकेत असू शकतात 'हार्ट अटॅक'ची पूर्वसूचना

Next Post

रक्तदाबाचा त्रास आहे? 'हे' सोपे योगासन नक्की करा

Next Post
tadasan

रक्तदाबाचा त्रास आहे? 'हे' सोपे योगासन नक्की करा

Recommended

periods

तणावग्रस्त महिलांना मासिक पाळीत होतो जास्त त्रास

6 months ago
flat-stomach

पोटाची चरबी कमी करण्याचे ‘हे’ ८ उपाय, एकदा अवश्य करून पाहा

4 months ago
ice

एफडीएने नष्ट केला १४ हजार किलो निकृष्ट दर्जाचा बर्फ

6 months ago
आपल्या बेबीसाठी सर्वात चांगले तेल कसे निवडावे ? जाणून घ्या माहिती

आपल्या बेबीसाठी सर्वात चांगले तेल कसे निवडावे ? जाणून घ्या माहिती

4 months ago
‘या’ टिप्स वापरून मधुमेहावर करा नियंत्रण

‘या’ टिप्स वापरून मधुमेहावर करा नियंत्रण

6 months ago
उन्हाळ्यात ब्लड प्रेशर सांभाळा

उन्हाळ्यात ब्लड प्रेशर सांभाळा

8 months ago
मेथीचे दाणे केसगळतीबरोबरच ‘या’ आजारांवर ठेवतील नियंत्रण

मेथीचे दाणे केसगळतीबरोबरच ‘या’ आजारांवर ठेवतील नियंत्रण

5 months ago
smart-phone

स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे होतात ‘हे’ घातक परिणाम

7 months ago
ADVERTISEMENT
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

No Result
View All Result

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Login to your account below

Forgotten Password?

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In