Saturday, December 7, 2019
Arogyanama..
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama..
No Result
View All Result

एक्सरसाइजआधी कॉफी पिल्याने होतात ‘हे’ फायदे

April 26, 2019
in माझं आराेग्य
0 0
0
Coffee

पुणे : आरोग्यनामा ऑनलाइन – कॉफी प्यायल्याने फ्रेश वाटतं शिवाय ब्लड सक्र्युलेशनला कॅफीन मिळते. शरीराला कॅफीन मिळाल्याने सतर्कता, एकाग्रता वाढते. कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे शारीरिक आणि मानसिक प्रदर्शन सुधारते. एक्सरसाइज करण्याआधी कॉफी प्यायल्याने अधिक वेळ एक्सरसाइज करता येऊ शकते. कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे शरीरात जादा चरबी कमी होते. एक्सरसाइज करण्याआधी कॉफी प्यायल्याने फॅट सेल्सचा ग्लायकोजन विरोधासाठी एक ऊर्जा स्त्रोत म्हणूण वापर होतो.

RelatedPosts

नियमित नारळपाणी प्यायल्यास आजार राहतील दूर, ‘हे’ आहेत ५ फायदे !

सूर्यप्रकाश व खेळत्या हवेअभावी वेगाने पसरतात टीबीचे जंतू, ‘या’ ७ प्रकारे घ्या काळजी

दुधासोबत ‘या’ ४ गोष्टी कधीही खाऊ नका, हे आहेत ८ धोके, जाणून घ्या

एक्सरसाइज केल्यावर सामान्यपणे अनेकांच्या मांसपेशींमध्ये वेदना होतात. एक्सरसाइज करण्यापूर्वी कॉफीचं सेवन केल्याने मांसपेशीमध्ये वेदना कमी होतात. कॉफी विशेष रुपाने एथलीटोंच्या मांसपेशीमध्ये इंधनासारखे काम करते. नियमितपणे कॉफी केल्यास ब्लड सक्र्युलेशन चांगले होते. कारण कॅफीन ऊर्जेत संतुलन राखणाऱ्या एडेनॉलिनची निर्मिती वाढवते. त्यासोबतच मांसपेशी आणि हार्टमध्ये ब्लड सक्र्युलेशनमध्ये सुधारणा होते. कठिण एक्सरसाइज करण्यासाठी एक्स्टा एनर्जी आणि मेंटल फोकसची गरज असते. यामुळे एक्सरसाइज जास्त प्रभावी आणि फायदेशीर होते. ब्लॅक कॉफी प्यायल्याने या दोन्हींची गरज भरुन निघते. तसेच कॉफी पिणाऱ्यांची स्मरणशक्तीही चांगली वाढते. कॉफी पिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

कॉफीमध्ये असलेले कॅफेन मेंदूमधील डोपामीनची पातळी वाढवते. त्यामुळे स्मरणशक्ती सारख्या क्षमता वाढतात. यामुळे तुमची एनर्जी लेव्हलही वाढते. ब्लॅक कॉफी वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. कॅफेन शरीरातील मेटाबॉलिकचे प्रमाण वाढवते. त्यामुळे शरीरातील फॅट लवकर बर्न होतात. तसेच ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन लवकर घटते. ब्लॅक कॉफीमध्ये अ‍ँन्टीऑक्सिडंट, व्हिटॅमिन, मिनरल्स असते. अ‍ँन्टीऑक्सिडंट हेल्थशी संबंधित जुन्या समस्या दूर करते. कॅन्सरच्या समस्याही दूर होण्यास मदत होते. ब्लॅक कॉफी मधुमेहाच्या सर्व शक्यता दूर होऊ शकतात. शिवाय हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही मदत होते.

Loading...
Tags: arogyanamaCoffeeexercisehealthpuneआरोग्यआरोग्यनामाएक्सरसाइजकाॅफीपुणेफॅट सेल्समांसपेशी
ShareTweetShareSend
Loading...
Previous Post

उन्हाळ्यात व्यायाम करताना 'ही' काळजी आवश्य घ्यावी...

Next Post

'ब्राँको-पल्मनरी डिस्प्लासिया'ग्रस्त बाळाला मिळाले जीवदान

Next Post
‘ब्राँको-पल्मनरी डिस्प्लासिया’ग्रस्त बाळाला मिळाले जीवदान

'ब्राँको-पल्मनरी डिस्प्लासिया'ग्रस्त बाळाला मिळाले जीवदान

Recommended

vegetables

विसरून जा आरोग्याचे जुने सल्ले, जाणून घ्या वास्तव

5 months ago
डोळयांमध्ये काही ‘बदल’ झाल्यास ‘ती’ १० पैकी ‘या’ एका आजाराची लक्षणं, जाणून घ्या

डोळयांमध्ये काही ‘बदल’ झाल्यास ‘ती’ १० पैकी ‘या’ एका आजाराची लक्षणं, जाणून घ्या

5 months ago
good-digation

वारंवार पोट खराब होते का? या टिप्सने २ दिवसात सुधारेल डायजेशन

3 months ago
Pulse

पुरुष आणि महिलांच्या समस्यांवर ‘ही’ डाळ आहे रामबाण, जाणून घ्या फायदे

2 months ago
Ac

तुम्ही दिवसभर एसीमध्ये बसता का ? काळजी घ्या, होऊ शकतात ‘या’ ८ समस्या

3 days ago
eair

कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 

4 months ago
वेट लॉस साठी बेसन पीठाचा वापर उत्तम

वेट लॉस साठी बेसन पीठाचा वापर उत्तम

8 months ago
Malaria

मलेरिया ठरू शकतो जीवघेणा

7 months ago
ADVERTISEMENT
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

No Result
View All Result

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Login to your account below

Forgotten Password?

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In