आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Breakfast Diet For Weight Loss | तुम्हालाही वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आजच्या काळात अयोग्य आहार, तणाव आणि विस्कळीत जीवनशैलीमुळे (Lifestyle) लोक लठ्ठपणाला बळी पडत आहेत. जेव्हा वजन वाढते तेव्हा ते कमी करणे खूप कठीण असते, विशेषतः पोटाची चरबी कमी करणे आणखी कठीण असते. (Breakfast Diet For Weight Loss)
आहार तज्ञांनुसार, पोटाची चरबी केवळ वाईट दिसत नाही तर अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकते. लठ्ठपणामुळे (Obesity) हृदयविकार (Heart Disease), उच्च रक्तदाब (High Blood Pressure), युरिक अॅसिड वाढणे ( High Uric Acid Levels) आणि मधुमेह (Diabetes) यांसारख्या धोकादायक आजारांचा धोका वाढतो. (Obesity increases the risk of serious diseases such as heart disease, high blood pressure, high uric acid levels and diabetes.)
वजन कमी करण्यासाठी नाश्ता
1. लिंबू आणि मधाने वजन कमी करा (Lose weight with lemon and honey)
पोटाची चरबी आणि वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून रिकाम्या पोटी प्या. हवे असल्यास एक चमचा मधही टाकू शकता.
2. दह्याने कमी करा वजन (Reduce weight by curd)
कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त दही, वजन कमी करण्यास मदत करते.
यासोबतच शरीरातील प्रथिनांचे प्रमाणही नियंत्रित ठेवते.
पोटाची चरबी कमी करायची असल्यास फायबर आणि प्रथिने युक्त दह्याचा नाश्त्यात समावेश करा.
3. उपमा खा, वजन कमी करा (Eat Upma and lose weight)
उपमामध्ये असलेले सिमोलिना तत्व वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते,
तसेच ते चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. मात्र, उपमा नेहमी कमी तेलात बनवा.
4. मूग डाळीचा चिला/डोसा खा (Eat green Mug dal / dosa)
फायबरयुक्त मूग डाळीच्या चीलामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते.
यातील फायबर पोटाची चरबी कमी करते. नाश्त्यात याचा समावेश करा.
Web Title :- Breakfast Diet For Weight Loss | breakfast diet for weight loss include these four foods in breakfast for weight loss
Blood Sugar And High BP | ‘ब्लड शुगर’सोबतच हाय BP सुद्धा कंट्रोल करते काजू, जाणून घ्या इतर फायदे
Winter Hair Care | हिवाळ्यात कशी घ्यायची केसांची काळजी, वापरा ‘हे’ हेअर मास्क
Banana In Winters | हिवाळ्यात केळी खाण्याचे फायदे किंवा तोटे? ‘या’ लोकांनी राहावे दूर