• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

BP Control Tips | उन्हाळ्यात ‘ब्लड प्रेशर’ वाढणे ठरू शकते धोकायदायक, ‘या’ 5 ड्रिंक्सने करा बीपी कंट्रोल

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
May 4, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
BP Control Tips | summer drinks that can control high blood pressure

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – BP Control Tips | हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) किंवा हायपरटेन्शन (Hypertension) हा एक आजार आहे, जो खराब जीवनशैली, खाण्याच्या सवयी, तणाव आणि धूम्रपानामुळे (Bad Lifestyle, Eating Habits, Stress And Smoking) विकसित होतो. जेव्हा रक्तवाहिन्यांच्या (Blood Vessel) भिंतींवर जास्त ताण येतो तेव्हा हाय ब्लड प्रेशरची समस्या (High Blood Pressure Problem) उद्भवते. रक्तवाहिन्यांवरील दाबामुळे रक्तदाबाची पातळी वाढते. सामान्य ब्लड प्रेशर 120/80 mmHg असतो, परंतु हाय ब्लड प्रेशरमुळे हार्ट अटॅक, किडनी फेल आणि स्ट्रोक (Heart Attack, Kidney Failure And Stroke) होऊ शकतो (BP Control Tips).

 

जेव्हा जेव्हा रक्तदाब 140/90 mmHg च्या वर असतो तेव्हा त्याला हाय ब्लड प्रेशर म्हणतात. हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना उन्हाळ्यात जास्त त्रास होतो. उष्णतेमुळे त्यांचा रक्तदाब वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे बीपी नियंत्रणात (BP Control) ठेवणे गरजेचे आहे. बीपी नियंत्रित करण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित ठेवणारे हेल्दी ड्रिंक्स बीपीच्या रुग्णांच्या आहारात समाविष्ट करा. रक्तदाब नियंत्रित करणार्‍या पाच पेयांविषयी जाणून घेवूयात (BP Control Tips)…

 

1. नारळ पाणी प्या (Drink Coconut Water) :
बीपीचे रुग्ण रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी नारळपाणी प्यावे. लो-कॅलरी (Low-calorie) असलेल्या नारळाच्या पाण्यात फॅट आणि कोलेस्ट्रॉल (Fat And Cholesterol) नसते, त्यामुळे बीपीच्या रुग्णांसाठी हे सर्वोत्तम आणि आरोग्यदायी पेय आहे.

 

2. बीट ज्यूस प्या (Drink Beetroot Juice) :
लो-कॅलरी बीट ज्यूसचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बीटमध्ये खनिजे, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि क्लोरीन (Minerals, Carbohydrates, vitamins And Chlorine) भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने समृद्ध बीटचा ज्यूस रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे.

3. टोमॅटोचा ज्यूस ठेवेल रक्तदाब नियंत्रणात (Tomato Juice Will Keep Blood Pressure Under Control) :
टोमॅटोचा ज्यूस रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर असते, जे बीपी नियंत्रित करते. टोमॅटोचा रस एलडीएल कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकतो.

 

4. संत्र्याचा ज्यूस प्या (Drink Orange Juice) :
उन्हाळ्यात संत्र्याचा ज्यूस इम्युनिटी मजबूत करतो तसेच बीपी नियंत्रित करतो.
संत्र्याच्या ज्यूसमध्ये पोटॅशियम, फोलेट आणि नैसर्गिक आंबट बायोफ्लेव्होनॉईड्स (Potassium, Folate And Natural Sour Bioflavonoids)
भरपूर प्रमाणात असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी प्रभावी असते.

 

5. डाळिंबाचा ज्यूस (Pomegranate Juice) :
लाल रंगाचे डाळिंब दिसायला जेवढे सुंदर दिसते तेवढेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
व्हिटॅमिन्स आणि पोटॅशियमने समृद्ध असलेल्या डाळिंबाचा ज्यूस रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- BP Control Tips | summer drinks that can control high blood pressure

 

हे देखील वाचा

 

How To Prevent Sleep In Office Time | दिवसा ऑफिसमध्ये झोपही येते का? ‘या’ सोप्या उपायांनी फायदे मिळू शकतील

Fruits And Vegetables | शरीरात विषाची मात्रा वाढवतात ‘ही’ 12 फळे-भाज्या ! तुमच्या आवडीच्या फळांचाही आहे यात समावेश

Period Pain | पीरियड्स दरम्यान वेगाने होणार्‍या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका, ‘हे’ या गंभीर आजारांचे लक्षण असू शकते

Tags: 'Hypertension'Bad lifestyleBlood vesselBP ControlBP Control TipsCarbohydrateschlorineCholesterolDrink Beetroot JuiceDrink Coconut WaterDrink Orange JuiceEating HabitsFatFolateGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathihealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleheart attackHigh bloodHigh blood pressureHigh Blood Pressure Problemkidney failurelatest healthlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on healthLifestylelow caloriemineralsNatural Sour BioflavonoidsPomegranate juicePotassiumSmokingStressStroketodays health newsTomato Juice Will Keep Blood Pressure Under ControlVitamin-Cvitaminsकार्बोहायड्रेट्सकिडनी फेलकोलेस्ट्रॉलक्लोरीनखराब जीवनशैलीगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याजीवनसत्त्वेटोमॅटोचा ज्यूस ठेवेल रक्तदाब नियंत्रणातडाळिंबाचा ज्यूसतणावधूम्रपाननारळ पाणी प्यानैसर्गिक आंबट बायोफ्लेव्होनॉईड्सफॅटबीट ज्यूस प्याबीपी नियंत्रणब्लड प्रेशरलो-कॅलरीव्हिटॅमिन-सीसंत्र्याचा ज्यूस प्यासवयीस्ट्रोकहाय ब्लडहाय ब्लड प्रेशरहायपरटेन्शनहार्ट अटॅकहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
How To Reduce Uric Acid | according to different research chew 3 types of leaf to reduce uric acid level in blood and get rid gout marathi news
ताज्या घडामाेडी

How To Reduce Uric Acid | काही दिवस चावून खा ‘ही’ 3 प्रकारची पाने, रक्तात जमा झालेले यूरिक अ‍ॅसिड पडेल बाहेर

by Nagesh Suryawanshi
August 17, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - How To Reduce Uric Acid | युरिक अ‍ॅसिड हा रक्तामध्ये आढळणारा घाणेरडा पदार्थ आहे. जेव्हा शरीर...

Read more
High Uric Acid Level | high uric acid level dirty uric acid has increased a lot in the body so add these 4 things in the diet immediately

High Uric Acid Level | शरीरात खुप जास्त वाढले असेल खराब यूरिक अ‍ॅसिड तर ताबडतोब आहारात समाविष्ठ करा ‘या’ 4 गोष्टी

August 17, 2022
Men Health Tips | men should consume giloy will get rid of these problems men health tips

Men Health Tips | पुरुषांनी जरूर करावे गुळवेलचे सेवन, ‘या’ समस्यांपासून होईल सुटका

August 17, 2022
White Hair | fenugreek seeds for premature white hair problem home remedy solution coconut oil lemon juice

White Hair | सकाळी-सकाळी करा ‘या’ गोष्टींचा 5 प्रकारे वापर, केस पांढरे होण्याच्या समस्येपासून होईल सुटका

August 17, 2022
Cholesterol Sudden Increase | high blood cholesterol factors that may cause a sudden increase in cholesterol

Cholesterol Sudden Increase | ‘या’ 6 कारणांमुळे अचानक वाढते कोलेस्ट्रॉल, जीवासाठी धोका

August 16, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021