• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी अवश्य ट्राय करा ग्रंथामधील ‘हे’ खास उपाय

by Nagesh Suryawanshi
August 29, 2019
in माझं आराेग्य
0
दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी
6
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन – आरोग्याबाबत प्राचीन पुराणांमध्ये खूप महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे वाढलेल्या विविध आरोग्य समस्यांना तोंड देण्यासाठी ही माहिती आजही उपयोगी ठरते. या समस्यांपासून दूर राहण्याचे विशेष उपाय गरुड पुराणात सांगण्यात आले आहेत. यापैकी काही खास उपाय आपण जाणून घेणार आहोत.

खावा गुळ
पुरुषाने दररोज जेवणानंतर थोडा गुळ खाल्ल्यास शरीरिक ताकद मिळते. गुळ जुना असेल तर जास्त लाभकारक राहील.

डोळ्यांसाठी उपाय
त्रिफळा चूर्ण आणि मधाचे सेवन केल्यास दीर्घ काळापर्यंत डोळे निरोगी राहतात.

लोणी खावे
जेवण केल्यानंतर खडीसाखर आणि लोणी खाल्ल्यास पुरुषांची स्मरणशक्ती वाढते. शरीराला उर्जा मिळते. गायीच्या दुधाचे लोणी असेल तर उत्तम.

पोटासाठी उपाय
हिंग, काळे मीठ आणि सुंठचा काढा घेतल्यास पोटाचे आजार दूर होतात. पोट साफ आणि स्वच्छ राहिल्यास शरीर उर्जावान आणि ताकदवान राहते.

डोळे, ताकद
तुपासोबत त्रिफळा चूर्णाचे सेवन डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. दररोज झोपण्यापूर्वी मध आणि तुपाचे सेवन केल्यास शरीराला शक्ती प्राप्त होते. दररोज खडीसाखर, मध आणि लोणी एकत्र करून सेवन करावे.

कमजोरी
दीर्घ काळापर्यंत वृद्धपणा, रोग, कमजोरीपासून दूर राहण्यासाठी नियामिपणे गायीच्या दुधाचे सेवन करावे. दुधामध्ये मध आणि तूप टाकून प्यायल्यास आयुष्य वाढते.

शारीरीक ताकछ
तीळ, अश्वगंधा, काळी तुळस आणि गुळ एकसमान प्रमाणात घेऊन याच्या गोळ्या तयार करा. या गोळ्यांचे सेवन केल्यास शरीराला ताकद मिळेल.

त्वचेची चमक
जवस, उडीद, गहू आणि पिप्पली बारीक कुटून त्यामध्ये तूप मिसळून हे मिश्रण शरीरावर लावा.

 

  • आरोग्यविषयक वृत्त –

    फ्रिजमध्ये पदार्थ ठेवण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा, ठराविक वेळेपर्यंतच ते राहतात ताजे

  • ‘या’ कारणामुळे पिरियड्सच्या ७ दिवसांपूर्वी महिलांना होते ‘ही’ समस्या
  • आरोग्य सेवेतील उत्तम कामगिरीसाठी मदरहुड रुग्णालयाला ”फिक्कीचा” राष्ट्रीय पुरस्कार
    फक्त ७ दिवसांत कमी करा ४ किलो वजन, असा आहे ‘डाएट प्‍लॅन’
  • सुकामेवा अशाप्रकारे खाल्ल्यास, अपेक्षेपेक्षा दुप्पट होईल फायदा, जाणून घ्या
  • तुम्‍हाला असेल ‘या’ ७ पैकी कोणताही एक आजार, तर पिऊ नका लिंबू पाणी
  • त्‍वचेवर झेंडूच्‍या फुलांचा रस लावल्‍याने उजळतो चेहरा ! जाणून घ्‍या १० फायदे
  • ब्रेड खाण्‍यापूर्वी ‘हे’ अवश्‍य वाचा, नंतर चुकूनही खाणार नाही
  • ‘होम फेशियल’च्या ५ सोप्या पद्धती, पार्लरमध्ये जाण्याची गरजच नाही, दिसाल सुंदर
  • रोज ‘खा’ पाण्‍यात भिजवलेल्‍या भुईमुगाच्‍या शेंगा, होतील ‘हे’ ५ फायदे
Tags: arogyanamaBodydoctorhealthआरोग्यआरोग्यनामागुळडॉक्टरव्यायामशरीर
प्राचीन ग्रंथांमध्ये सूखी वैवाहिक जीवनासाठी सेक्ससंबंधी शास्त्रीय माहिती
माझं आराेग्य

प्राचीन ग्रंथांमध्ये सूखी वैवाहिक जीवनासाठी सेक्ससंबंधी शास्त्रीय माहिती

June 19, 2019
cafin
माझं आराेग्य

कॅफिनचे अतिसेवन करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक

June 22, 2019
चमकणाऱ्या ‘विजांपासून’ असा करा स्वतःचा बचाव
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

चमकणाऱ्या ‘विजांपासून’ असा करा स्वतःचा बचाव

June 26, 2019
हिरवी मटार खाल्ल्याने होतात ‘हे’ ९ मोठे फायदे, जाणून घ्या
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

स्‍मरणशक्‍ती वाढेल दुपटीने, फक्‍त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या

August 27, 2019

Most Popular

Diet

Diet tips : लठ्ठपणा, हाय बीपी, कमजोर हाडं, तणावासारख्या 9 आजारांतून सुटका करू शकतं ‘हे’ स्वस्त फळ

12 hours ago
Tea

‘चहा’बरोबर चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचं सेवन, आरोग्यासाठी ठरू शकतं ‘हानिकारक’

13 hours ago
Hot Water

Hot Water Side Effects : आपणही हिवाळ्यात ‘गरम’ पाणी पिता का ? जाणून घ्या त्याचे ‘नुकसान’

13 hours ago
diseases

Toilet मध्ये बसून चुकूनही चालवू नका Phone, अन्यथा होतील ‘प्राणघातक’ रोग, जाणून घ्या

13 hours ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.