हे आहेत संकेत
१ पाय सून्न
पाय पूर्णपणे सून्न झाले अथवा मुंग्या आल्या तर पायात क्लॉटिंग होऊ शकते.
२ पिवळे पडणे
पायात वेदना होणे, तसेच ते पिवळे पडणे आणि नंतर थंड पडणे असे झाले तर, पायात क्लॉट होऊ शकतो.
३ एका भागात कमजोरी
शरीराच्या एका भागात कमजोरी जाणवत असेल, बोलण्यात आणि पाहण्याची समस्या असेल, तर ब्रेनमध्ये ब्लड क्लॉट होऊ शकते.
४ पोटदुखी
इनडायजेशन, पोटदुखी आणि स्टुलसोबत रक्त येत असेल तर पोटाच्या एखाद्या भागात क्लॉटिंग होऊ शकते.
५ छातीत वेदना
छातीत वेदना आणि हृदयाचे ठोके वाढले असतील तर फुफ्फुसामध्ये क्लॉटिंग होऊ शकते.
६ सूज
हात, पाय, अशा शरीराच्या कोणत्याही भागात सूज असेल तर दुर्लक्ष करू नका. जर क्लॉट मोठे असेल तर संपूर्ण शरीरात सूज येऊ शकते.
७ श्वास घेण्यास त्रास
श्वास कमी होण्यासोबतच छातीत वेदना होत असतील घाम येत असेतल तर हार्टमध्ये क्लॉटिंग होऊ शकते.