आरोग्यनामा ऑनलाईन – केळी banana खाल्ल्याने वजन वाढते असे अनेकांना वाटते. परंतु योग्यप्रकारे केळीचे सेवन करून तुम्ही लठ्ठपणा कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी केळीचा वापर कसा करावा हे जाणून घेणे महत्वाचे आहे. जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर कोणत्या प्रकारच्या केळींचे सेवन करावे ते जाणून घेवूयात…
पिवळी केळी banana
पिवळ्या केळीचे सेवन केल्याने शरीराला ताकद मिळते आणि पचनक्रिया चांगली होते. यामुळे वजन नियंत्रणात राहते.
ब्राऊन केळी
केळी banana खुप दिवस ठेवली की त्यांचा वरील भाग ब्राऊन होतो. ब्राऊन केळ्यात 0.45 ग्रॅम स्टार्च आढळते. ब्राऊन केळ्यात 1.9 ग्रॅम फायबर असते जे आरोग्याला चांगले असते.
हिरवे केळी
हिरव्या केळीत शुगर खुप कमी असते. प्रतिरोधक स्टार्च आढळते जे पचनासाठी चांगले असते. हे सेवन केल्याने लवकर भूक लागत नाही, आणि वजन नियंत्रणात राहते. जर्नल डायबिटीक मेडिसिनमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, जर तपकीरी रंगाच्या केळी ऐवजी पिवळ्या रंगाची केळी सेवन केले तर ब्लड शुगर वेगाने वाढत नाही. वजन कमी होते.
चुकूनही ‘हे’ 7 पदार्थ पुन्हा गरम खाऊ नका, अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता
लांबसडक आणि दाट केसांसाठी आठवड्यात 2 ते 3 वेळा करा या तेलाचा वापर
उन्हाळ्यात रोज प्या एक कप वेलचीयुक्त चहा, जाणून घ्या कृती आणि याचे 4 जबरदस्त फायदे
लिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल ‘हा’ घरगुती उपाय
महाग क्रीमने नाही तर घरातील तेलाने स्ट्रेच मार्क्स घालवा, जाणून घ्या
महिलांनी आहारात ‘या’ 6 गोष्टींचा समावेश करावा, राहणार सदैव ‘हेल्दी’ आणि ‘फिट’