• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Best Detox Drink | ‘हे’ पेय तुमच्यासाठी ठरू शकतं उपयुक्त; जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
March 27, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Best Detox Drink | best detox drink for body cleanse healthy drinks for body purifying

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सणासुदीच्या काळात आपण इच्छा नसतानाही अनेक प्रकारच्या आरोग्यास अपायकारक असलेल्या गोष्टींचे सेवन करतो. यानंतर शरीराला डिटॉक्स (Detox) करणं अत्यंत गरजेचं मानलं जातं. सकाळी काही पेयांचे सेवन (Best Detox Drink) करणे आपल्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते. हे आपल्याला पोट साफ करण्यास आणि शरीरातून अतिरिक्त साखर आणि कचरा बाहेर काढून टाकण्यास मदत करते (Best Detox Drink).

 

आरोग्य तज्ञांच्या मते, नियमितपणे शरीराला डिटॉक्स करण्यासाठी उपाय केले पाहिजेत. अन्न अशुद्धी, शरीरात साठवलेली अतिरिक्त चरबी, शर्करा (Food Impurities, Body Excess Fat, Sugar) या गोष्टी शरीरात जमा झाल्याने यकृत (Liver) आणि मूत्रपिंड (Kidney) यासारख्या अवयवांचे नुकसान होऊ शकते. यामध्ये कोणते पेय सेवन करणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते? (Best Detox Drink)

 

लिंबूपाणी अत्यंत गुणकारी (Lemonade Is Very Beneficial) –
लिंबू-पाणी पिणं विशेष फायदेशीर आहे. सणाच्या दुसर्‍या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी लिंबू-पाणी (Lemonade) पिणे खास फायदेशीर ठरू शकतं. शरीरातून विषाक्तता काढून टाकण्यासाठी आणि वजन कमी करण्यात या पेयाचा उपयोग आहे. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू (Lemon) पिळून त्यात एक इंच किसलेले आले घालावे. या ड्रिंकचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Beneficial For Health) ठरू शकते. आल्यामध्ये जिंजरॉल असते, त्यामुळक पोटाच्या समस्या दूर होण्यास आणि पाचन प्रक्रिया (Digestive Process) सुधारण्यास मदत होते. तर लिंबात केवळ व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) नसते तर ते अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) देखील असतात. त्यामुळे आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.

 

जिर्‍याचे पाणी प्या (Drink Cumin Seeds Water) –
शरीराच्या डिटॉक्सिफिकेशनसाठी जिर्‍याच्या पाण्याचे सेवन करणे देखील विशेषतः फायदेशीर ठरू शकते. जिर्‍याचे पाणी सर्व विषारी पदार्थ (Toxic Substances) बाहेर काढून आपल्या शरीरास डिटॉक्सिफाय करण्यास उपयुक्त आहे. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिर्‍याचे पाणी पिणे देखील विशेषतः फायदेशीर ठरू शकते.

काकडी-पुदिन्याचे पेय (Cucumber-Mint Drink) –
काकडी आणि पुदिन्यापासून तयार केलेले पेय केवळ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतो असे नाही. तर, ते चवीलाही चांगले आहे.
हे पेय तयार करण्यासाठी एका भांड्यात ताज्या पुदिन्याच्या पानांसह काकडीचे काही काप ठेवा. दिवसभर ते खात राहा.
काकडीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात आणि
त्याच्या हायड्रेटिंग (Hydrating) प्रभावामुळे ते शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Best Detox Drink | best detox drink for body cleanse healthy drinks for body purifying

 

 

हे देखील वाचा

 

Chronic Kidney Disease | शरीरातील ‘हे’ संकेत असू शकतात क्रोनिक किडनी डिसीजचे लक्षण; जाणून घ्या

Brain Health | रोजच्या ‘या’ 5 अ‍ॅक्टिव्हिटीजने आपला ब्रेन ठेवू शकता हेल्दी आणि अ‍ॅक्टिव्ह; जाणून घ्या

Blood Sugar कंट्रोल करण्यात प्रभावी आहे सत्तू, ‘या’ पध्दतीनं करावं सेवन, जाणून घ्या

Tags: AntioxidantsBeneficial For HealthBest Detox DrinkBody Excess FatCucumber-Mint DrinkDetoxDigestive processDrink Cumin Seeds WaterFood Impuritieshealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleHydratingKidneylatest healthlatest marathi newslatest news on healthLemonLemonadeLemonade Is Very BeneficialLifestyleliverSugartodays health newstoxic substancesVitamin-CWeight lossअँटीऑक्सिडंट्सआरोग्यकाकडी-पुदिन्याचे पेयचरबीजिर्‍याचे पाणी प्याजिऱ्याचे पाणीडिटॉक्सपाचन प्रक्रियामूत्रपिंडयकृतलिंबूलिंबू पाणीलिंबूपाणी अत्यंत गुणकारीवजन कमीविषारी पदार्थव्हिटॅमिन-सीहायड्रेटिंगहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Healthy Tips For Monsoon | Fallow 9 tips in monsoon for health
ताज्या घडामाेडी

Healthy Tips For Monsoon | पावसाळ्यात आवश्य फॉलो करा ‘या’ ९ टीप्‍स, आजारापासून राहाल दूर

by Nagesh Suryawanshi
August 14, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Healthy Tips For Monsoon | काही काळ उसंत घेतलेला पाऊस पुन्हा पडू लागला आहे. पावसाची ही...

Read more
Sinus Problem | if you suffering from sinus problems in the changing climate

Sinus Problem | बदलत्या हवामानात सायनसच्या समस्येने आहात त्रस्त, तर ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळेल आराम

August 14, 2022
Benefits Of Vegetable

Benefits Of Vegetable | ‘या’ 11 भाज्यांचे सेवन केले तर आजारांपासून राहाल चार हात लांब; वाचा आरोग्यवर्धक फायदे

August 14, 2022
Skin Infection In Monsoon | skin infection in monsoon take care with 5 best and magical tips in rain

Skin Infection In Monsoon | पावसात त्वचेच्या संसर्गाचा जास्त धोका, ‘या’ 5 चमत्कारी टिप्सद्वारे घ्या काळजी

August 14, 2022
Coconut Water And Diabetic Patients | how does coconut water manage the sugar level in diabetic patients

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021