कंबरेच्या वरिल भागात सोन्याचे दागिने आणी कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत असा शास्त्रीय नियम आहे . म्हणून पायात नेहमी चांदीचेच पैंजण घालावे. हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणी शितलतेचे संतुलन राहते.
जाणून घ्या पायात चांदीचे पैंजण घालण्यामागची शास्त्रीय कारणे –
पैंजण घालण्याचे फायदे –
पायात पैंजण घातल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
चांदीचे पैंजण शरीरातील लिम्फ ग्रंथींना सक्रिय करतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
पैंजणांच्या नियमित वापराने हार्मोनल इम्बॅलन्स यांसारख्या समस्या दूर होतात. पैंजण पायाला घासले जातात. यामधून चांदी धातूचे तत्व शरीरात प्रवेश करतात.
पैंजण पायातून निघणारी शारीरिक विद्युत उर्जा शरिरात संरक्षित ठेवते.
पैंजणांच्या नियमित वापराने पाठ आणि इतर हाडांच्या दुखण्यापासून बराच आराम मिळतो.