• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Benefits Of Protein Rich Cowpea | अंडे-दूधापेक्षा सुद्धा जास्त शक्तीशाली आहे ‘ही’ गोष्ट, सकाळी रिकाम्यापोटी करा सेवन; होतील आश्चर्यकारक फायदे

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
May 21, 2022
in Food, ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Benefits Of Protein Rich Cowpea | benefits of cowpea health benefits of protein rich cowpea lobia

file photoi

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Benefits Of Protein Rich Cowpea | चवळी (Cowpea) हा शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. त्यात वनस्पती आधारित प्रोटीन असते. तसेच फायबर भरपूर असल्याने वजन कमी करण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Level) सुधारण्यासाठी चवळीचे सेवन फायदेशीर ठरते (Benefits Of Protein Rich Cowpea).

 

चवळी म्हणजे काय (What Is Cowpea)
चवळी हे अंडाकृती आकाराचे कडधान्य आहे, ज्यावर काळे चिन्ह असते, म्हणून त्यांना काळ्या डोळ्यांची मटार म्हणून देखील ओळखले जाते. चवळी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.

 

हेल्थलाईनच्या मते, चवळीमध्ये अंडी, दूधापेक्षा जास्त प्रोटीन

– सोयाबीन (100 ग्रॅम) 36.5 ग्रॅम

– चवळी (170 ग्रॅम) 13. ग्रॅम

– एक अंडे (100 ग्रॅम) 13 ग्रॅम

– दूध (100 ग्रॅम) 3.4 ग्रॅम

– मांस – (100 ग्रॅम) 26 ग्रॅम

चवळी खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Cowpea)

– चवळी शरीराला डिटॉक्स करून वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे.

– चवळीच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते.

– चवळीचे सेवन पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यास मदत करते.

– चवळीचे सेवन तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

– चवळीच्या सेवनाने झोपेशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळतो.

– चवळीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, ती अ‍ॅनिमियापासून वाचवते.

– चवळीच्या सेवनाने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

 

चवळीचे सेवन कसे करावे (How To Consume Cowpea)

– चवळी वाटून त्याची कडी बनवली जाते.

– चवळीची शेंग आणि बियांची भाजी खाऊ शकता.

– चवळीचे चाट बनवून खाऊ शकता.

– मोड आलेल्या चवळीची उसळ खाऊ शकता.

 

चवळी खाण्याची योग्य वेळ (Right Time To Eat Cowpea)

– भिजवलेली चवळी सकाळी खाऊ शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Protein Rich Cowpea | benefits of cowpea health benefits of protein rich cowpea lobia

 

हे देखील वाचा

 

Excessive Sweating In Air Condition | एअर कंडिशन असूनही घाम येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या

 

Yoga And Prostate Cancer | योगासनांमुळे प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो; जाणून घ्या कसा

 

Lassi Benefits In Summer | लस्सी तुम्हाला उष्णतेत लगेच देईल थंडपणाची अनुभूती; जाणून घ्या

Tags: benefitsBenefits Of Eating CowpeaBenefits Of Protein Rich CowpeaCholesterol levelCowpeaGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathihealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleHow To Consume Cowpealatest healthlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on healthLifestyleProtein Rich CowpeaRight Time To Eat Cowpeatodays health newsWhat Is Cowpeaकडधान्यकोलेस्ट्रॉलची पातळीगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याचवळीचवळी खाण्याची योग्य वेळचवळी खाण्याचे फायदेचवळी म्हणजे कायचवळीचे सेवन कसे करावेदूधप्रोटीनफायबरमांसवजन कमीवनस्पतीशाकाहारीसोयाबीनहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Healthy Tips For Monsoon | Fallow 9 tips in monsoon for health
ताज्या घडामाेडी

Healthy Tips For Monsoon | पावसाळ्यात आवश्य फॉलो करा ‘या’ ९ टीप्‍स, आजारापासून राहाल दूर

by Nagesh Suryawanshi
August 14, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Healthy Tips For Monsoon | काही काळ उसंत घेतलेला पाऊस पुन्हा पडू लागला आहे. पावसाची ही...

Read more
Sinus Problem | if you suffering from sinus problems in the changing climate

Sinus Problem | बदलत्या हवामानात सायनसच्या समस्येने आहात त्रस्त, तर ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळेल आराम

August 14, 2022
Benefits Of Vegetable

Benefits Of Vegetable | ‘या’ 11 भाज्यांचे सेवन केले तर आजारांपासून राहाल चार हात लांब; वाचा आरोग्यवर्धक फायदे

August 14, 2022
Skin Infection In Monsoon | skin infection in monsoon take care with 5 best and magical tips in rain

Skin Infection In Monsoon | पावसात त्वचेच्या संसर्गाचा जास्त धोका, ‘या’ 5 चमत्कारी टिप्सद्वारे घ्या काळजी

August 14, 2022
Coconut Water And Diabetic Patients | how does coconut water manage the sugar level in diabetic patients

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021