https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_0270b7b2732771eacf72833096523694.js
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

कांदा व लसूण एकत्र खा, होतील ‘हे’ फायदे

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 16, 2019
in फिटनेस गुरु
0
Onion-&-Garlic
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन – कांदा व लसूण यांचा दैनंदिन आहारात उपयोग केला जातो. परंतु या दोन्हींच्या एकत्रित खाण्याने अनेक फायदे होतात. याबाबत अनेकांना माहिती नसते. या दोन्ही कोणचे फायदे होतात हे जाणून घेवूयात.

लसणाचे अनेक गुणकारी लाभ आहेत. आरोग्यासाठी लसूण अत्यंत आवश्यक घटक समजला जातो. लसूण केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर याच्‍या सेवनाचे अनेक फायदे आहेत. लसणाचे अनेक औषधी उपयोग आहेत. उग्र वासामुळे अनेक जण लसूण खाणे टाळतात. परंतु, त्‍याच्‍या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे. हजारो वर्षांपूर्वीपासून लसूण औषधी स्‍वरुपात वापरण्‍यात येत आहे. जवळपास ५ हजार वर्षांपूर्वी लसूण औषधी म्‍हणून भारतात वापरण्‍यात येत होता.

कांदा आरोग्य आणि सुंदरतेची खान आहे. हे एक अँडीइंफ्लेमेटड्ढी असते. अंटीअ‍ॅलर्जिक, अंटीऑक्सीडेंट आणि अँटीकार्सिनोचेनिक असल्यामुळे कांदा अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी६, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त आयरन आणि पोटॅशियम सारखे खनिज देखील भरपुर प्रमाणात असतात.

कोणत्या आजारांमध्ये लाभदायी
सांधेदुखीतून आराम मिळतो
अस्थमापासून बचाव होतो
वजन कमी होते
लिव्हरच्या समस्या कमी होतात
केस गळण्याचे थांबते
कॅन्सरपासून बचाव करतात
त्वचा विकार होत नाहीत

Tags: arogyanamaGarlichealthMedicinalOnionsआरोग्यआरोग्यनामाऔषधीकांदालसूण
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021

https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_12a509b063a96161625ad1369bb83aaa.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_b605ce07b30eb613685999f5e490792a.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_ed3b4417df0895e4cf8465d32b69adc6.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_dbd2c18733ff907be35d6ce7012cda58.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_71ed5d351d462619d0b359f73f22bc2c.js