• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home ऑफबिट सौंदर्य

‘नाईट क्रीम’ ठेवते त्वचेला तजेलदार आणि तरुण

by Dnyaneshwar Phad
June 26, 2019
in सौंदर्य
0
‘नाईट क्रीम’ ठेवते त्वचेला तजेलदार आणि तरुण
5
VIEWS

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण आपला चेहरा अधिक ग्लोईंग दिसावा म्हणून खूप प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपण वेगवेगळे प्रॉडक्ट आणि काही घरगुती उपायही करतो. म्हणून आपल्या चेहऱ्याचा दिवसभर प्रदूषणापासून बचाव होतो. मात्र रात्री झोपण्यापूर्वी आपल्यापैकी अनेक जण दिवसभराचा चेहऱ्यावर साचलेला मळ धुवून टाकत नाहीत. ही गोष्ट आपल्या चेहऱ्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे रात्री चेहऱ्याला नाईट क्रिम लावणे आवश्यक आहे. कारण दिवसभर आपली त्वचा प्रोटेक्शन मध्ये असते. त्वचेला चिरतरुण ठेवण्यासाठी नाईट क्रीम खूप उपयुक्त असतात. चेहऱ्याची त्वचा निरोगी राहावी यासाठी सर्वांनीच नाईट क्रीमचा वापर केला पाहिजे.

 या नाईट क्रीमचे फायदे पुढीलप्रमाणे 

१) चेहऱ्यावरील दोष बरे करण्यासाठी व त्वचा जीर्ण होण्यापासून नाईट क्रीम चेहऱ्याचा बचाव करते. या क्रीमचा ज्यांचं वय जास्त आहे. त्यांना अधिक फायदा होतो.

२) नाईट क्रीमचा वापर केल्यामुळे सुरकुत्या, जास्त तन्यता आणि त्वचा मरगळलेली दिसत नाही.

३) ऊन आणि प्रदूषणामुळे आपली त्वचा दिवसभर डिहायड्रेट होत असते. त्याचप्रमाणे पाण्याचा अभाव आणि जंक फूड यामुळे चेहरा कोरडा पडतो. नाईट क्रीम चेहऱ्याच्या लवकर कोरड्या होणाऱ्या भागांना पोषण देते.

४) आपल्या शरीरात रात्री रक्ताभिसरण अधिक वेगात होते. त्यामुळे स्कीन केअर उत्पादनांमधील पोषक घटकांना अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेतले जाते. नाईट क्रीम लावल्यामुळे सकाळी तुमच्या त्वचेला ताजेपणा व उजळपणा प्राप्त होतो.

५) नाईट क्रीममुळे त्वचेची तन्यता पुनर्स्थापित करण्यास मदत होते. व त्वचा घट्ट दिसू लागते.

Tags: 'Night Cream''नाईट क्रीम'arogyanamaBodyfaceglow facehealthJunk foodproductpuneSkinआरोग्यआरोग्यनामाचेहराजंक फूडतजेलदारत्वचापुणेप्रॉडक्टशरीर
लहान मुलांचे अतिवजन असेल तर घ्या ‘अशी’ काळजी
माझं आराेग्य

लहान मुलांचे अतिवजन असेल तर घ्या ‘अशी’ काळजी

July 8, 2019
‘सेक्स हॉर्मोन टेस्ट’ माहित आहे का ? ‘ही’ 8 लक्षणे आढळली तर जरूर करा चाचणी
Uncategorized

‘सेक्स हॉर्मोन टेस्ट’ माहित आहे का ? ‘ही’ 8 लक्षणे आढळली तर जरूर करा चाचणी

September 21, 2020
संसर्गजन्य आजार रोखण्यास मदत करेल स्मार्टफोन
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

संसर्गजन्य आजार रोखण्यास मदत करेल स्मार्टफोन

March 4, 2019
Body
ताज्या घडामाेडी

शरीराच्या ‘या’ ५ अवयवांना सतत हात लावणे पडू शकते महागात !

December 27, 2019

Most Popular

heart health

हृदयाच्या आरोग्यसाठी धोकादायक आहेत ‘या’ 2 वस्तू, सांभाळूनच खा

1 day ago
Knee Injury

Knee Injury : गुडघ्यांना खुपच त्रासदायक ठरू शकतात ‘या’ 6 चूका, ‘या’ अ‍ॅथलीटने परिणाम भोगलेत

1 day ago
Weight Loss

Weight Loss Tips : वजन कंट्रोल करण्यासाठी रोज प्या दूधाने बनवलेला ‘हा’ चहा

1 day ago
parent

दुसर्‍यांदा आई-बाबा व्हायचंय का ? ‘या’ 5 गोष्टींकडे द्या आवर्जून लक्ष, नाहीतर होईल पश्चाताप !

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.