हे आहेत फायदे
रोगांपासून बचाव
सकाळी हास्ययोग केल्याने दिवसभर उत्साह वाटतो. रात्री हा योग केल्याने झोप चांगली येते. हास्य योगमुळे शरीरात काही हार्मोन्स स्त्रवतात, जे मधुमेह, पाठदुखीत लाभदायी असतात.
सौंदर्य वाढते
हसणे हा चेहरासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे. यामुळे मांसपेशींचा चांगला व्यायाम होतो. सुरकुत्या पडत नाहीत. चिरकाल तरुण्य टिकते. हास्य हे नॅचरल कॉस्मेटिक आहे.
लठ्ठपणा
रोज एक तास हसण्यासाठी ४०० कॅलरी एवढी उर्जा खर्च होते. यामुळे लठ्ठपणाही नियंत्रणात राहतो.
मानसिक तणाव
हास्यामुळे तणाव, वेदना आणि भांडणेही दूर होतात. मनावर तसेच शरीरावर हास्यामुळे चांगला परिणाम होतो. हसण्यामुळे आपण सामाजिक होतो व इतर लोकांसोबत चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकतो.
शरीरातील मुबलक ऑक्सिजनमुळे कँसरच्या पेशी व इतर हानिकारक बॅक्टरीया आणि व्हायरस नाहिसे होतात. हसण्यामुळे जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो व त्यामुळे शरीराची प्रतिकारक्षमता वाढते.
सर्वोत्तम औषध
हास्य हे अनेक रोगांवरील एकच औषध आहे. हसण्यामुळे आरोग्य आणि चेहराही अतिशय सुंदर बनतो. हसण्यामुळे शरीरातील मांसपेशी, डोळे, जबडे आणि हृदयाला आराम मिळतो.
योग्य रक्ताभिसरण
हसण्यामुळे संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते, असे युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडच्या संशोधनात म्हटले आहे.
वेदना कमी होतात
कंबरदुखी किंवा इतर वेदनादायी समस्यांमध्ये हसण्यामुळे दिलासा, आराम मिळतो. १० मिनिटे मोठ्याने हसल्याने २ तासांपर्यंत वेदनांपासून आराम मिळतो. यामुळे चांगली झोपही लागते.
सकारात्मक उर्जा
हसण्यामुळे तुमचे शरीर रीलॅक्स होते. मांसपेशी किमान ४५ मिनिटांपर्यंत रिलॅक्स राहतात. हसण्यामुळे तुम्ही आनंदी राहतात व यामुळे सकारात्मक उर्जा वाढते.
मजबूत हृदय
हृदयासाठी हास्य ही सर्वोत्तम एक्सरसाइज आहे. हसण्यामुळे शरीरात एंडोर्फिन हे रसायन तयार होते. जे हृदयासाठी चांगले असते. यामुळे हार्टअटॅकचा धोकाही कमी होतो.