आरोग्यानामा ऑनलाईन टीम : दूध हे पूर्णान्न असल्याने सर्ववयोगटासाठी ते खूप आवश्यक आहे. कामाच्या धावपळीत पुरूष वर्ग आपल्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो. तसेच काही चुकीच्या सवयींमुळे त्यांना आरोग्याच्या समस्यांना लवकर सामोरे जावे लागते. यासाठी पुरूषांनी नियमित खारीकयुक्त दूध घेतल्यास चांगला फायदा होऊ शकतो. दूधामध्ये खजूर मिसळून प्यायल्यास होणारे दहा फायदे आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत फायदे
१ यातील व्हिटॅमिन बी६ मुळे मेंदूची शक्ती वाढते. स्मरणशक्ती वाढते.
२ ब्लड सर्कुलेशन चांगले होते. त्वचा आणि केस निरोगी होतात. सौंदर्य खुलते.
३ यात कोलेस्टेरॉल नसल्याने हृदयरोगापासून बचास होतो.
४ यातील फायबरमुळे अन्नपचन व्यवस्थित होते. बद्धकोष्ठता दूर होते.
५ यातील फ्लेवोनॉइड्समुळे स्पर्मची संख्या वाढते. इनफर्टिलिटी दूर होते.
६ यात लोह भरपूर असल्याने रक्ताच्या कमतरता दूर होते.
७ यात फॉस्फरस असल्याने दात मजबूत होतात.
८ यातील ग्लुकोज आणि फ्रक्टोजमुळे तात्काळ उर्जा मिळते. कमजोरी दूर होते.
९ प्रोटीन अधिक असल्याने मसल्स मजबूत होतात.
१० यातील कॅल्शियममुळे जॉईंट पेनची समस्या दूर होते.
Visit : arogyanama.com