आरोग्यनामा ऑनलाईन टीम –
१) जर कमी प्रमाणात किंवा तीव्र प्रमाणात दातदुखी होत असेल तर लवंगाच्या तेलात कापसाचा बोळा बुडवून दुखण्याच्या ठिकाणी लावावा. काही मिनिटांच्या आत दुखणे बंद होते.
२) लवंग चघळल्याने तोंडातुन दुर्गंध येत नाही.
३) लवंग आणि हळदीचे चुर्ण रोज घेतल्याने भूक न लागण्याची समस्या दूर होते.
४) लवंगाच्या सेवनाने पोटाचा अल्सर दूर होतो.
५) हाड मजबूत होतात.
६) लवंगाचे चूर्ण खाल्ल्याने ब्लड शुगर आटोक्यात राहते.
७) यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स असल्यामुळे विषाणूंपासून संरक्षण मिळते.