• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home Food

लठ्ठपणा कमी करण्यासाठी फळं आणि भाज्या फायदेशीर, ‘हे’ 6 महत्वाचे मुद्दे जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
September 26, 2020
in Food, फिटनेस गुरु
0
लठ्ठपणा कमी करण्यासाठी फळं आणि भाज्या फायदेशीर, ‘हे’ 6 महत्वाचे मुद्दे जाणून घ्या
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अरोग्यनमा ऑनलाईन- पीएलओएस मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, बेली फॅट म्हणजे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मोड आलेलं कडधान्य, ब्रोकली अशा नॉन स्टार्ची भाज्या लाभदायक ठरतात. तसेच बेरीज, सफरचंद आणि पेर आदी फळं सुद्धा गुणकारी आहेत. वजन कमी करण्यासाठी फळं जास्त लाभदायक ठरतात. यासंदर्भातील रिसर्चमध्ये सांगितलेले महत्वाचे मुद्दे जाणून घेवूयात.

हे लक्षात ठेवा
1 स्मूदी वजन कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर असते. यात अनेक प्रकारची फळं आणि अधिक प्रमाणात फायबर असतं.
2 रोज सफरचंद आणि पेर खाल्ल्यास जास्तीत जास्त वजन कमी होतं.
3 वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये सोया, टोफू, फ्लॉवर आणि पालकाचा समावेश करा.
4 फळं खाल्ल्याने भूक कमी लागते आणि दिवसभर पोट भरलेलं राहते.
5 डबाबंद फूडचं सेवन पूर्णपणे बंद करा.
6 वजन कमी करण्यासाठी आहारात भाज्या आणि फळं दोन्हींचा समावेश करा.

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

Tags: arogyanamaarogyanama epaperarogyanama newsarogyanama onlineayurvedbeauty newsbeauty tipsbeneficialfruitshealthHealth current newshealth tipslatest diet tipslatest marathi arogya newsobesityReduce Obesityvegetablesअरोग्यअरोग्य newsआयुर्वेदआरोग्यनामाआरोग्यनामा ऑनलाईनकमीफळंफायदेशीरभाज्यामहत्वलठ्ठपणा
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021