• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Belly Fat | पोटाची चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक फॉर्म्युला, लठ्ठपणा होईल कायमचा दूर; जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
August 8, 2021
in ताज्या घडामाेडी, फिटनेस गुरु
0
Belly Fat | weight loss 9 easy ways to melt belly fat according to ayurveda

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजनासोबत पोटाची चरबी (बेली फॅट – Belly Fat) कमी करणे मोठे अवघड काम आहे. बॅली फॅट एकवेळ कमी केले तरी ते नियंत्रणात ठेवेणे सुद्धा एक आव्हान असते. एक्सपर्ट सांगतात की आयुर्वेदद्वारे कमी केलेले बेली फॅट मोठ्या कालावधीपर्यंत वाढत नाही. बेली फॅट (Belly Fat) कमी करण्याचा आयुर्वेदिक फॉर्म्युला जाणून घेवूयात…

1. डिनरमध्ये कमी खा –
दिवसा आपली डायजेशन पॉवर जास्त असते, यासाठी आपल्या डेली डाएटच्या 50 टक्के कॅलरी याच वेळी घेण्याचा प्रयतन करा. रात्री डिनरच्या वेळी सायंकाळी 7 वाजतानंतर कमी खाल्ले पाहिजे.

2. रिफाईंड कार्ब्स –
रिफाईंड कार्ब्सपासून दूर रहा. याच्या कमी सेवनाने पोटाची आपोआप कमी होऊ लागते. स्वीट ड्रिंक, पास्ता, ब्रेड, बिस्किट आणि तेलकट अन्न खाऊ नका.

 

3. मेथीदाणे –

मेथीदाणे रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याचे पाणी गाळून प्या. असे केल्याने काही आठवड्यातच पोट कमी होऊ लागेल.

4. त्रिफळाचे सेवन –
डाएटमध्ये त्रिफळाचा समावेश करा. यामुळे शरीरातून विषारी घटक बाहेर जातात, डायजेशन सिस्टम सुधारते. जेवल्यानंतर गरम पाण्यातून त्रिफळा चूर्ण घ्या.

5. वेगाने चाला –
रोज 30 मिनिटे वेगाने चालल्याने पोटाची चरबी कमी होते. एक्सरसाईज आणि योगा करा.

6. गरम पाण्यासोबत आले –
यामुळे फॅट बर्न होते. गरम पाण्यासोबत आल्याची पावडर सेवन केल्याने मेटाबॉलिज्म योग्यप्रकारे होते. शरीरातील चरबी कमी होते.

7. गार्सोनिया कॅम्बोजिया –
गार्सोनिया कॅम्बोजिया मेटाबॉलिज्म मजबूत बनवून डायजेशन चांगले करते. वजन वेगाने कमी होते.

8. गरम पाणी प्या –
वजन कमी करण्यासाठी तहान लागेल तेव्हा केवळ गरम पाणीच प्या. यामुळे मेटाबॉलिज्म अ‍ॅक्टिव्हेट राहिल्याने वजन कमी होते.

9. अन्न चावून खा –
अन्न खाण्यापूर्वी व्यवस्थित चावून खा.

Web Title :- Belly Fat | weight loss 9 easy ways to melt belly fat according to ayurveda

हे देखील वाचा

Intermittent Fasting | फास्टिंगमुळे आतड्याच्या इन्फेक्शनचा धोका कमी, जाणून घ्या काय म्हणतात एक्सपर्ट

Beans benefits | ‘सुडौल’ कंबर हवी असेल तर ‘बीन्स’चं सेवन करा, प्रोटीन सुद्धा मिळतील भरपूर; जाणून घ्या

Sperm Count | पुरुषांच्या ‘या’ 5 चुकांमुळे सुद्धा कमी होतो स्पर्म काऊंट, करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

Tags: Ayurvedic formulaBelly fatDinnerexerciseFenugreekGarcinia cambogiagingerobesityRefined carbsTriphalayogaआयुर्वेदिक फॉर्म्युलाआलेएक्सरसाईजगरम पाणीगार्सोनिया कॅम्बोजियाडिनरत्रिफळापोटाची चरबीबेली फॅटमेथीदाणेयोगारिफाईंड कार्ब्सलठ्ठपणा
Use Of Sago | sabudana is beneficial for health sago use
Food

Use Of Sago | साबुदाण्याचे सेवन केल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे, वाचा सविस्तर

by Nagesh Suryawanshi
May 24, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - भारतीय परंपरेमध्ये उपवासाला खूप महत्व आहे. या दिवशी केवळ उपवासाला चालण पदार्थांचे सेवन केले जाते. (Use...

Read more
Belly Fat | eat 4 vegetables to burn belly fat carrots broccoli red bell peppers capsicum spinach weight loss

Belly Fat | पोटाची चरबी कमी करायची असेल तर दररोजच्या आहारामध्ये करा ‘या’ भाज्यांचा समावेश; जाणून घ्या

May 24, 2022
Gulkand Benefits | do you these amazing health benefits of gulkand

Gulkand Benefits | गुलकंद खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

May 24, 2022
Iron Rich Foods | add this 6 iron rich foods on your diet

Iron Rich Foods | तुमच्याही शरीरात लोहाची कमतरता असेल तर आहारामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश; जाणून घ्या

May 24, 2022
Electrolyte Imbalance Symptoms | electrolyte imbalance symptoms in summer electrolyte imbalance causes and prevention

Electrolyte Imbalance Symptoms | इलेक्ट्रोलाइट असंतुलन ! उन्हाळ्यात ‘ही’ समस्या वाढते, अशा लक्षणांसाठी घ्या विशेष खबरदारी

May 24, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021