• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

न्यूट्रिशनची पावर हाऊस आहे ‘ही’ एक ‘गंमत’, उन्हाळ्यात खाल्ल्याने आरोग्याला होतील 8 फायदे, जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
April 2, 2021
in Food, ताज्या घडामाेडी
0
beetroots is a power house of nutrition know 8 health benefits

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्यात बीट खाण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. याच्या सेवनाने डॅमेज स्किन तंदुरूस्त होते, हिमोग्लोबिन लेव्हल ठिक होते. हाय न्यूट्रिशन व्हॅल्यू, पाणी आणि झीरो फॅटसारख्या वैशिष्ट्यामुळे उन्हाळ्यात हे सुपरफूड ठरते. उन्हाळ्यात बीट सेवनाचे कोणते 8 फायदे होतात ते जाणून घेवूयात.

भरपूर न्यूट्रिशन –
हिमोग्लोबिन कमी असेल तर बीट सेवन केले जाते. यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल, पोटॅशियम आणि फोलेटसुद्धा असते. यातील नायट्रेटमुळे आरोग्य चांगले राहते.

भरपूर न्यूट्रिशन

वारंवार लघवीला येत असेल तर करा ‘ हे ‘ उपाय

हृदयरोगात उपयोगी –
डॉक्टर्स सांगतात बीट ज्यूस रोज प्यायल्याने कार्डियोव्हॅस्क्यूलर डिसीज म्हणजे हृदयरोगांचा धोका कमी होतो.

दिल के रोगों से राहत

नॉनवेजचे ‘शौकीन’ असणार्‍यांसाठी वाईट बातमी ! ‘या’ प्रकारचं मांस खात असाल तर आजपासून सोडून द्या, अन्यथा व्हाल मानसिक रोगाचे शिकार

ब्रेन फंक्शन –
बीटमधील नायट्रेट रक्तप्रवाहाला मदत करून एजिंगवर पडणारा नैसर्गिक प्रभाव आणि ब्रेन फंक्शनसुद्धा ठिक करते. यातील आयर्नमुळे एनीमिया अणि डेमेंशियाचा धोका कमी होतो.

ब्रेन फंक्शन

उन्हाळ्यात सारखं तोंड येत असेल तर ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, लवकर मिळेल ‘आराम’; जाणून घ्या

अँटी कॅन्सर –
बीटमधील बीटालेंस नावाचे अँंटीऑक्सीडेंट्स शरीरात अस्थिर सेल्स शोधून नष्ट करते. अनेक शोधात स्पष्ट झाले आहे की, बीटमधील अँटीऑक्सीडेंट, अँटी-इंफ्लामेटरी प्रॉपर्टी आणि न्यूट्रिशिनल कंटेंट कॅन्सरच्या उपचारात खुप लाभदायक ठरू शकते.

एंटी कैंसर

सकाळी उशिरा ब्रेकफास्ट करत असाल तर तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार, जाणून घ्या योग्य वेळ

लिव्हर आणि पोटाची स्वच्छता –
बीटचा ज्यूस लिव्हर आणि पोटासाठी एखाद्या क्लींझर आणि डिटॉक्सीफायर प्रमाणे काम करतो.

लिवर और पेट की सफाई

दातांना किड लागली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय करा, अगदी सहजपणे समस्या होईल दूर; जाणून घ्या

एक्सरसाईज स्टॅमिना –
बीट शरीरात रक्त प्रवाह आणि ऑक्सीजनचा स्तर वाढवते. यामुळे जास्त सक्रियता आणि उर्जा जाणवते. यास प्री-वर्कआऊट ड्रिंक सुद्धा म्हणतात.
एक्सरसाइज स्टेमिना

‘स्किन केअर’साठी जास्त पैसे खर्च करत नाही जान्हवी कपूर, केवळ ‘हे’ घरगुती उपाय करते; जाणून घ्या

हेल्दी वेट –
बीटमध्ये भरपूर न्यूट्रिशन असतात आणि कॅलरी नसतात. यासाठी वजन नियंत्रित करण्यास मदत करते.

हेल्दी वेट

जाणून घ्या कोणत्या कारणामुळं हातांना आणि तळव्यांना जास्त घाम येतो, ‘हे’ उपाय आवश्य करा

ग्लोईंग स्किन –
बीटमधील व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-बी सारखी त्वचेशी संबंधीत समस्यांसह एजिंगची समस्या सुद्धा दूर करते. बीट नॅचरल ब्लड प्युरिफायर प्रमाणे काम करते. मुरूमे दूर करते आणि हेल्दी, ग्लोईंग स्किन देते.

ग्लोइंग स्किन

स्टडी : ‘कोरोना’चा संसर्ग बनवू शकतो बहिरा, तुम्हाला तर ही समस्या नाही ना?
आजार : नेमकं कशामुळं फुफ्फुसे काळे पडतात ? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षण आणि बचावाचे उपाय
किती धोकादायक आहे ब्लड कॅन्सर? ‘ही’ लक्षणं सुरूवातीला दिसल्यास तात्काळ व्हा सावध, जाणून घ्या

Tags: Anti-cancerbeetrootBrain functionExercise staminaglowing skinhealthHealthy weightHeart diseaseliverNutritionSummerअँटी कॅन्सरआरोग्यउन्हाळाएक्सरसाईज स्टॅमिनाग्लोईंग स्किनन्यूट्रिशनबीटब्रेन फंक्शनभरपूर न्यूट्रिशनलिव्हरहृदयरोगहेल्दी वेट
Health Care Tips | vegetables not to eat in diabetes
ताज्या घडामाेडी

Health Care Tips | डायबिटीजच्या रूग्णांनी कधीही खाऊ नयेत या 4 भाज्या, होऊ शकते आरोग्याचे नुकसान

by Nagesh Suryawanshi
August 6, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Health Care Tips | भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, कारण त्यात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स...

Read more
Viral Fever | symptoms precaution and diet in viral fever

Viral Fever | पावसाळ्यात आजारांपासून वाचण्सासाठी आहारात करा या वस्तुंचा समावेश, रहाल तंदुरुस्त

August 6, 2022
Protein Rich Flours | protein rich flour replacement for wheat atta gram chickpea soya sattu roasted bengal gram

Protein Rich Flours | गव्हाच्या पीठाऐवजी आहारात समावेश करा या 3 हेल्दी ऑपशनचा, शरीरात होणार नाही प्रोटीनची कमतरता

August 6, 2022
Benefits Of Black Jamun | jamun is effective from hemoglobin to blood pressure know its benefits in marathi

Benefits Of Black Jamun | हिमोग्लोबिनच्या कमतरतेपासून ब्लड प्रेशरपर्यंत इफेक्टिव्ह आहे जांभूळ, जाणून घ्या अनेक फायदे

August 5, 2022
Muesli Health Benefits | health why muesli good for weight loss in marathi

Muesli Health Benefits | मूसळी वजन कमी करण्यासाठी उपयोगी, अनेक आजारांत देते आराम

August 5, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021