आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उन, प्रदुषण अशा विविध कारणांमुळे त्वचा काळवंडते. काळवंडलेली त्वचा उजळण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय करता येतात. हे उपाय केल्याने डेड स्किन निघून जाते आणि त्वचेचा रंगही उजळतो. त्वचा उजळण्यासाठीचे ७ घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत.
हे उपाय करा
१ पपईच्या गरामध्ये कच्चे दुध मिसळून हे मिश्रण त्वचेवर लावा.
२ बटाट्याचा रस त्वचेवर लावल्यास त्वचा उजळते. सुर्यप्रकाशापासून बचाव होतो.
३ डाळीचे पीठ आणि दही मिक्स करून लावल्यास डेड स्किन निघून जाते. रंग उजळतो.
४ लिंबाच्या रसात मध मिसळून हे मिश्रण काळवंडलेल्या त्वचेवर लावा.
५ टोमॅटोच्या रसामध्ये मध आणि लिंबाचा रस टाकून हे मिश्रण त्वचेवर लावा.
६ लिंबाच्या रसात हळद मिसळून हे मिश्रण त्वचेवर लावल्यास सन टॅनिंग दूर होते. सुरकुत्याही जातात.
७ ऑलिव्ह ऑईलमध्ये बदाम तेल मिसळून लावल्यास डेड स्किन निघून जाते.
पुरेसे पाणी न पिल्यास चेहऱ्यावर पडतात सुरकुत्या, होऊ शकतात ‘हे’ ५ आजार
रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त एक ‘लवंग’, सकाळी पाहा याची कमाल
निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी अवश्य ट्राय करा ग्रंथामधील ‘हे’ खास उपाय
‘या’ झाडाला कापल्यावर निघते रक्त, औषधी म्हणून लाकडाचा होतो उपयोग
शरीरात यूरिक अॅसिड वाढल्याने होतात ‘या’ ५ आरोग्य समस्या, ‘ही’ आहेत कारणे
‘या’ समस्येमुळे वैवाहिक आयुष्य येऊ शकते धोक्यात, पुरुषांसाठी ४ खास टीप्स
‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ऊसाचा रस, ‘या’ आजारावर आहे गुणकारी
तब्येतीने असाल जाडजूड तर चुकूनही पिऊ नका ‘हे’ ५ ड्रिंक, फॅट होईल दुप्पट
शरीरातील ‘या’ आवाजांकडे करू नका दुर्लक्ष, गंभीर आजाराचा देतात संकेत
व्यायामापूर्वी ‘हे’ फळ खाल्ल्याने त्वचा बनते निरोगी, जाणून घ्या इतरही फायदे