• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

चिंचेमध्ये लपले आहे तारुण्यपणाचे रहस्य, असा वापर करा

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 6, 2019
in माझं आराेग्य
0
Tamarind
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – चिंच ही भले आंबट असते पण चिंचाचा आंबटपणा फक्त जेवणाचा स्वादच वाढवत नाही तर आपल्या आरोग्याला ही याचा फायदा होतो. चिंचामध्ये तारुण्याचे रहस्य देखील लपले आहे. याचा वापर करावा हे जाणून घेऊया सविस्तर.

१. आपल्या स्किनसाठी चिंचाचा फायदा
चिंचेमध्ये ऐंटी-एक्सीडेंटसच्या व्यतिरिक्त विटामिन सी असते. जे स्किनला खुप फायदेशीर ठरते. चिंच स्किनसाठी परफेक्ट ब्लीचचे काम करते. जे स्किन टोन बदलण्यासाठी उपयुक्त ठरते. चिंचेमध्ये अल्फा हायड्रोक्लिल ऐसिड्स असतात. जे स्किनच्या डिपमध्ये जाऊन स्किनमधील घान बाहेर पडण्यास मदत करते. त्यामुळे स्किनवरील डाग आणि सुरकुत्या जाण्यासाठी मदत होते.

२. चिंचेचा फेसपॅक बनवण्याची पद्धत
चिंचेचा फेसपॅकचा वापर करण्यासाठी चिंचेमध्ये दही, चंदन आणि मुल्तानी माती एकत्र करुन चेहऱ्याला लावू शकता. जर चिंचेमध्ये मुल्तानी माती मिक्स करुन चेहऱ्याला लावले तर तारुण्य टिकून राहते. यासाठी १ चमचा चिंचेमध्ये मुल्तानी माती मिक्स करा. थोडे दूध आणि गुलाबजल टाकून चांगल्याप्रकारे ते मिश्रण मिक्स करा. याचा पॅक पुर्ण चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर पॅक लावताना ते डोळ्यांपर्यंत पोहचू नये याची काळजी घ्या. अर्धा तासाने ते थंड पाण्याने धूवून घ्या. हा पॅक आठवड्यातून २ वेळा चेहऱ्यावर लावा.

(माहिती- चिंचेमध्ये एक्सीडेंट गुण असतात. त्यामुळे याचा प्रयोग करण्याआधी जर चेहऱ्यावर आग होत असेल तर याचा पॅक लावण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.)

Tags: arogyanamahealthSkinTamarindआरोग्यआरोग्यनामाचिंचस्किन
Skin Care Mistakes | skin care mistakes which makes face dull and removes tone avoid doing
ताज्या घडामाेडी

Skin Care Mistakes | 5 मोठ्या चूका, ज्यामुळे उडते चेहऱ्याची रंगत!

by Sachin Sitapure
August 9, 2023
0

नवी दिल्ली : Skin Care Mistakes | लोक अनेकदा स्कीन रूटीन फॉलो करतात, पण काही छोट्या-छोट्या चुकांमुळे चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसू...

Read more
Sore Throat | sore throat ayurvedic remedies

Sore Throat | घशात होत असेल खवखव तर करा ‘हा’ आयुर्वेदिक उपाय, ताबडतोब मिळेल आराम

August 9, 2023
Adjustment Disorder | what-is-adjustment-disorder

Adjustment Disorder | नवीन वातावरणात येत असेल तणाव तर ‘हा’ असू शकतो ‘अ‍ॅडजेस्टमेंट डिसऑर्डर’चा संकेत, जाणून घ्या काय आहे

August 7, 2023
Source Of Vitamin B12 | best source of vitamin b12 strengthens the nerves dairy products like milk and curd keep the body healthy

Source Of Vitamin B12 | मजबूत नसांसाठी पडणार नाही नॉनव्हेजची गरज, ‘या’ 4 शाकाहारी फूड्समध्ये भरपूर व्हिटामिन B12, शरीर बनवते पोलादी

August 5, 2023
Beer Myths Vs Facts | international-beer-day-2023-does-drinking-beer-help-flush-out-kidney-stones-know-7-myths-facts-related-to-this-beverage

Beer Myths Vs Facts | बिअर पिल्याने किडनी स्टोन बाहेर पडतो का? जाणून घ्या अशाप्रकारचे 7 मिथक-तथ्य

August 5, 2023
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021