हे उपाय करा
1. उकळलेल्या ग्रीन टीच्या पानांमध्ये मध आणि लिंबूचा रस मिसळून लावल्यास चेहरा उजळतो. डाग दूर होतात.
2. फ्रीजमध्ये ठेवलेल्या ग्रीन टीच्या बॅग्ज पंधरा मिनिटे डोळ्यांवर ठेवा, डार्क सर्कल निघून जातील.
3. ग्रीन टीची पाने वाटून त्यामध्ये हळद, दही मिसळून वीस मिनिटे लावल्यास चेहरा उजळतो. सुरकुत्या जातात.
4. ग्रीन टी पाण्यात उकळवून हे पाणी कापसाने लावल्यास तारूण्यपिटीका गायब होतील.
5. ग्रीन टी उकळवून या पाण्यात बदाम तेल टाका. हे पाणी कापसाने लावा. चेहरा चमकतो.
6. ग्रीन टी टाकून पाणी उकळवून घेवून थंड करा. केसांना शॅम्पू केल्यानंतर या पाण्याने केस धुवून घ्या. केसगळती थांबते आणि चमक वाढते.
High Blood Pressure | ‘या’ 7 लक्षणांमुळं ब्लड प्रेशर खुप हाय असल्याचं समजतं, एक्सपर्टने दिला इशारा
Cold-Flu | ताप-खोकल्यात तुमच्या आरोग्याचे शत्रू बनतात हे 10 हेल्दी फूड, रहा दूर