• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Bad Habits | विषासमान आहेत तुमच्या सकाळीच्या ‘या’ 5 सवयी, लवकर बदला; अन्यथा होऊ शकता त्रस्त

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
February 27, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Bad Habits | 5 bad morning habits you need to quit now

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Bad Habits | रोज सकाळी उठल्यावर आपला दिनक्रम ठरलेला असतो, आधी काय करायचे, मग काय करायचे. सवयींच्या रूपात आपण काही गोष्टी अशा सुद्धा करतो ज्या चांगल्या नसतात. तरीही त्या दिनक्रमाचा एक भाग बनतात. या सवयी विषासारख्या असतात (These Bad Habits Like Poison), ज्या आयुष्य संथ (Slow Life), निगेटिव्ह (Negative Life) बनवतात. यामुळे अनेकदा शरीरात उर्जेची (Energy) कमतरता जाणवते. (Bad Habits)

 

तुम्ही तुमचा राग (Angry) घरातील लोकांवर आणि कामावर काढू लागता. सर्व काही चुकीचे होऊ लागते. जर तुमच्याबाबतीत असे घडत असेल आणि सर्व काही सुरळीत करायचे असेल, तर येथे सांगितलेल्या सकाळच्या या 5 सवयी सोडा. यानंतर तुमचा दिवस उर्जेने भरलेला असेल.

 

 

1. सकाळी उठून आंघोळ न करणे
लोक सकाळी उठल्यानंतर आंघोळ (Bath) करतात कारण यामुळे त्यांना ताजेतवाने वाटते आणि दिवसभर चांगले वाटते. आंघोळीमुळे शरीरात चांगले हार्मोन्स तयार होतात आणि एक नवीन ऊर्जा जाणवते. सकाळी अंघोळ करणे टाळणे ही सवय विषापेक्षा कमी नाही. ती शक्य तितक्या लवकर सोडली पाहिजे.

 

 

2. टाळाटाळ करणे
काही लोक असे असतात जे सकाळी उठल्यावर विनाकारण बसतात किंवा इकडे-तिकडे हिंडतात. एकंदरीत त्यांची दिनचर्या गडबडलेली असते आणि कामे पुढे ढकलत राहतात. सकाळी उठल्यानंतर कामाचे नियोजन करून त्यानुसार काम करणे महत्त्वाचे आहे. (Bad Habits)

 

योजनांना उशीर करू नका, याचा चांगला परिणाम होत नाही. बाहेर जाण्याआधी तुमच्याकडे वेळ असेल तर झाडांना पाणी घालणे, फ्रीज साफ करणे अशी छोटी कामे करू शकता.

 

 

3. नाश्ता टाळणे
अनेक लोकांची ही वाईट सवय असते की ते आधी उशिरा उठतात आणि नंतर नाश्त्यात (Breakfast) काहीही न खाता कॉफी (Coffe) किंवा चहा (Tea) पितात. दिवसाची चांगली सुरूवात करण्यासाठी हेल्दी ब्रेकफास्ट खूप आवश्यक आहे. न्याहारीसाठी, तुम्ही अंडी, टोस्ट, ओट्स किंवा काही ताजी फळे खाऊ शकता.

 

 

4. फोन स्क्रीन पाहणे
सकाळी उठल्यावर हातात सर्वात पहिली गोष्ट असते ती म्हणजे फोन. विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, परंतु ही सर्वात विषारी सवय आहे, ज्याचा आपल्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो.

 

ही सवय आपल्याला कमी प्रॉडक्टिव्ह बनवते. त्यामुळे ही सवय सोडा, सकाळी उठून थोडे कोमट पाणी प्या, चेहरा धुवा,
बाल्कनीत किंवा खिडकीत जा आणि ताज्या हवेत थोडा वेळ बसा.
एक किंवा दोन तास स्वतःसाठी ठेवा आणि नंतर फोन, सोशल मीडिया, तुमचे मेल या गोष्टी पहा.

 

 

5. जागे झाल्यावर नकारात्मक गोष्टींचा विचार करणे
सकाळी उठल्यानंतर मनात कधीही नकारात्मक विचार आणू नका किंवा वाईट गोष्टींचा विचार करू नका.
सकाळी ध्यान करणे चांगले. तुमच्या आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञ रहा आणि आशावादी व्हा.
लक्षात ठेवा की सकाळी मनात येणारा नकारात्मक विचार तुम्हाला नेहमी निराश करतो.

 

सकाळी उठल्यानंतर तुम्हालाही अशाच काही सवयी असतील तर त्या लवकरात लवकर बदला.
अन्यथा तुमच्या कामासह आयुष्यावर आणि आरोग्यावरही वाईट परिणाम होईल.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Bad Habits | 5 bad morning habits you need to quit now

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar | डायबिटीजमध्ये खजूर खाणे आरोग्यासाठी लाभदायक आहे का? जाणून घ्या सत्य

Ghee Benefits Empty Stomach | रोज रिकाम्या पोटी खा केवळ एक चमचा तूप आणि दिर्घकाळ राहा निरोगी

Increase Energy | सतत थकल्यासारखे वाटत असेल तर जाणून घ्या याची कारणे आणि ‘या’ 5 फूड्सने करा उपचार

Tags: AngryBad Effect On EyesBad Effect On Healthbad habitsBad Morning HabitsBathBreakfastCoffeEggsenergyFresh fruithealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestylelatest healthlatest marathi newslatest news on healthLifestyleMailNegative Lifenegative thoughtsOatsphone callPhone Screen ViewingSlow LifeSocial MediateaThese Bad Habits Like Poisontoasttodays health newsअंडीआंघोळआयुष्य संथऊर्जाओट्सकॉफीचहाटोस्टनकारात्मक विचारनाश्तानिगेटिव्हफोन स्क्रीन पाहणेरागसकाळीहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Diabetes Diet | diabetes patients should eat the gudmar leaves powder daily it is considered an antidote for high sugar level add in the diabetic diet
ताज्या घडामाेडी

Diabetes Diet | डायबिटीज रुग्णांनी रोज खावे ‘या’ पानांचे चूर्ण, हाय शुगरसाठी मानले जाते जालीम औषध!

by Nagesh Suryawanshi
August 9, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Diabetes Diet | मधुमेह ही अशी स्थिती आहे जी हाय ब्लड प्रेशर लेव्हल (High Blood Sugar...

Read more
Vitamin-D Deficiency | which people are more prone to vitamin d deficiency

Vitamin-D Deficiency | ‘व्हिटामिन डी’ ची कमतरता कोणत्या लोकांना जास्त असते आणि यामुळे कोणत्या आजारांचा वाढतो धोका

August 8, 2022
Skin Problems | how to make banana facepack for away skin problems

Skin Problems | केळीत ‘हे’ पदार्थ मिसळून असे बनवा 4 प्रकारचे फेसपॅक, चमकदार होईल चेहरा

August 8, 2022
Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | ayurveda tips and exercise to improve eyesight

Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितल्या ‘या’ 5 सोप्या पद्धती

August 8, 2022
Ginger-Sore Throat and Pain | ginger can help you to get rid of sore throat and pain know how to use it

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

August 8, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021