आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सतत पाठदुखीचा त्रास होत असल्यास दुर्लक्ष करू नका. अन्यथा महागात पडू शकते. पाठीदुखीवर वेळीच उपचार केले नाहीत तर ही सामान्य पाठदुखी अधिक त्रास देऊ शकते. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. पाठदुखीचा त्रास होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. ही कारणे आणि त्यावरील उपाय जाणून घेवूयात.
ही आहेत कारणे
१ मसल्स कमजोर होणे.
२ जन्मापासूनच पाठीमध्ये त्रास अस.
३ टीबी आणि कॅन्सरमुळेही ही समस्या होते.
४ पाठीवर अधिक वजन उचलणे.
५ पाठीचा कणा सरकणे.
६ कंबर लचकणे.
७ योग्य प्रकारे न झोपणे.
हे आहेत उपाय
१ वेगवेगळी योगासने करायला हवीत.
२ पाठदुखी दूर करण्यासाठी धनुषासन, पवनमुक्तासन करा.
३ जास्त मानसिक ताण करुन घेऊ नका.
४ टेनरच्या मार्गदर्शनाखाली नियमित व्यायाम करा.
५ पाठदुखी सतत होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Visit : arogyanama.com