आरोग्यनामा ऑनलाइन – ल्यूकोरिया (व्हाइट डिस्चार्ज) म्हणजेच श्वेत प्रदर ही समस्या महिलांमध्ये आढळून येते. ही एक सामान्य समस्या असली तरी स्वच्छता, योग्य आहार आणि आयुर्वेदिक उपायाने ती दूर होऊ शकते. यासाठी असलेले घरगुती आणि सोपे उपाय जाणून घेवूयात.
हे उपाय करा
१ मेथीदाणे बारीक करून त्याची पावडर करावी. एक चमचा पावडर रोज सकाळ-संध्याकाळ गुळासोबत घ्यावी.
२ चार चमचे धने रात्री भिजत ठेवा. सकाळी रिकाम्यापोटी हे पाणी प्या.
३ तांदुळ जास्त पाण्यात उकळून घ्यावेत. याच्या पाण्यात चिमुटभर मीठ टाकून हे पाणी प्यावे.
४ एक चमचा आवळा पावडरमध्ये एक चमचा मध मिसळून हे मिश्रण दोन वेळेस कोमट पाण्यातून घेणे.
५ इसबगोलचे चुर्ण खुपवेळ दुधामध्ये उकळून घ्यावे. रात्री झोपण्यापूर्वी या दुधात खडीसाखर टाकून ते घेणे.
- आरोग्यविषयक वृत्त –
तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे - शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या
- देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी
- नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार
- काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत
- कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर
- २ रुपयांच्या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्या इतरही अमेझिंग फायदे
- ‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्ये समावेश
- रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ‘पायनॅप्पल ज्यूस’, जाणून घ्या काय आहे कारण
- लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद ? जाणून घ्या
- मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त
- धान ! ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या १२ संकेत