• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

पचनसंस्था कार्यक्षम ठेवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

by Dnyaneshwar Phad
May 27, 2019
in Food, फिटनेस गुरु, माझं आराेग्य
0
hunger
1
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन टीम- पचनसंस्था बिघडल्याच्या तक्रारी नेहमीच ऐकू येतात. आयुर्वेदामध्ये पचनसंस्था कार्यक्षम राहण्यासाठीच्या अतिशय साधे आणि सोपे उपाय सांगितले गेले आहेत. पचनक्रिया आणि भुकेशी संबधित समस्या दूर करण्यासाठी आज आपण काही घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत.

पचनसंस्था कार्यक्षम ठेवण्यासाठी जेवणात पातळ अन्नपदार्थांचा समावेश करा. यामुळे जेवण लवकर पचते. जेवणानंतर एक चमचा हिंग्वाष्टक चूर्ण खावे. यामुळे पचनक्रिया सुधारते. एक ग्लासभर ताकाचे सेवन केल्यास पचनशक्ती वाढते. जेवल्यानंतर काही काळ वज्रासनात बसावे. जेवल्यानंतर करता येणारे हे एकमेव आसन आहे. जेवणापूर्वी एक तास पंचसकार चूर्ण गरम पाण्यासोबत घ्या. याने भूक चांगली लागते. रात्री ३ भाग आवळा, २ भाग हरड व १ भाग बेहडा चूर्ण गरम पाण्यासोबत घेतल्यास जठराग्नी प्रदीप्त होतो.

Tags: arogyanamaHungerMetabolismremediesआरोग्यनामाउपायपचनसंस्थाभूक
Previous Post

मजबूत, काळेभोर आणि लांबसडक केसांसाठी खास टीप्स

Next Post

‘पालेभाज्या’ खा आणि आजार पळवा!

Next Post
vegetables

'पालेभाज्या' खा आणि आजार पळवा!

Stomach Ache
माझं आराेग्य

‘पोटदुखी’ चे 7 निश्चित घरगुती उपाय ज्यांनी तुम्हाला अराम मिळू शकतो; जाणून घ्या

by omkar
February 28, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन- 'पोटदुखी' च्या समस्येवर आयुर्वेद काही प्रभावी घरगुती उपाय सुचवितो. अयोग्य आणि असंतुलित आहारामुळे या समस्या उद्भवतात. ही सर्वात वेदनादायक...

Read more
coconut pasta

जाणून घ्या स्वादिष्ट केरळ स्टाईल ‘नारळी दुधाचा पास्ता’ कसा बनवतात ते – Coconut Pasta Recipe

February 27, 2021
cancer

Cancer पासून दूर ठेवतात हे 6 मार्ग; जाणून घ्या

February 27, 2021
cholestrol

कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी कशी कमी करावी? हे तुम्हाला नक्की मदत करू शकते…

February 27, 2021
Heart Health

Heart Health : हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांना आहारात समाविष्ट करा

February 27, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.