• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home Uncategorized

सकाळी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टी टाळा

by Sajada
October 31, 2020
in Uncategorized
0
Avoid

Avoid

1
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- बर्‍याच लोकांना काळजी आहे की सकाळी रिकाम्या पोटी काय खावे आणि काय नाही? काहीतरी चुकीचे खाल्ल्यानंतर ते बर्‍याचदा आजारी पडतात. नाश्ता असो वा डिनर आपण यामध्ये सर्व (Avoid )आपल्या आवडत्या गोष्टी खातो. परंतु दिवसाची सुरुवात नेहमीच निरोगी अन्नाने केली पाहिजे. आपण सकाळी रिकाम्या पोटी खाल्लेल्या सर्व गोष्टींचा प्रभाव संपूर्ण दिवस राहतो. म्हणूनच सकाळी आपण अशा गोष्टी खाऊ नयेत(Avoid ) ज्यामुळे आपल्या पोटाला नुकसान होईल.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सकाळी उठल्यावर आपली पाचनतंत्र कित्येक तासांनंतर कार्य करण्यास सुरूवात करतात. म्हणून आपण थोडा वेळ दिला पाहिजे, जागे झाल्यानंतर कमीतकमी दोन तासांनी काहीतरी निरोगी खावे.

सकाळी रिक्त पोटात कोणते खाद्यपदार्थ टाळावेत हे जाणून घेऊया.
१)कॉफी
लोक सहसा आपला दिवस एका कप कॉफीने सुरू करतात. परंतु रिकाम्या पोटी कॉफी पिल्यामुळे पित्ताची समस्या उद्भवू शकते. हे पाचन तंत्रामध्ये हायड्रोक्लोरिक अॅसिडचे स्राव वाढते. ज्यामुळे काही लोकांमध्ये जठराची समस्या उद्भवू शकते.

२)आंबट फळे
आंबट फळे योग्य वेळी खाल्ल्यास ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. रिकाम्या पोटी आंबट फळे खाल्ल्यास पित्त होऊ शकते. फळांमध्ये फायबर आणि फ्रुक्टोज भरपूर असतात, ज्यामुळे पाचन क्रिया कमजोर होते. त्यामुळे आपण सकाळी रिकाम्या पोटी पेरू आणि संत्री सारखी फळे खाणे टाळावे.

३)थंड पेये
दिवसाची सुरुवात गरम पाण्याने किंवा मधानी करायला हवी, परंतु काही लोकांना रिक्त पोटी कोल्ड कॉफी पिण्याची आवड असते. रिकाम्या पोटी थंडगार पेय पिण्यामुळे आपल्या म्यूकस मेम्ब्रेनला नुकसान होऊ शकते आणि दिवसभर आपल्या पचनक्रिया हळू हळू होण्यास सुरुवात होते. म्हणून, सकाळी रिकाम्या पोटी कोमट पेय प्यावे.

४)कच्च्या भाज्या
कोशिंबीरी आणि कच्च्या भाज्या रिकाम्या पोटी खाणे हानिकारक आहे. त्यामध्ये  फायबर असते, जे रिकाम्या पोटी लवकर पचत नाही. त्यांचे सेवन केल्याने पोटात जडपणा जाणवतो.  पोट फुगणे आणि पोटात दुखणे या वेदना होऊ शकतात.

५)मसालेदार अन्न
सकाळी रिकाम्या पोटी, मिरची आणि मसालेदार भोजन घेतल्यामुळे पोटात जळजळ होऊ शकते. तसेच पित्त किंवा आणि पोटात आकड देखील येऊ शकतात.  मिरची आणि मसाले तीक्ष्ण असतात, जे अपचनाची समस्या वाढवतात. म्हणून, मसालेदार गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नयेत.

६)गोड अन्न आणि पेये
बहुतेक लोक सकाळी रिक्त पोटी एक ग्लास गोड फळांचा रस पितात. परंतु तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी गोड पेये सेवन केल्याने स्वादुपिंडावर अतिरिक्त दबाव पडतो, ज्यामुळे पचन व्यवस्थित होऊ शकत नाही.  फ्रुक्टोज जास्त प्रमाणात फळांच्या रसांमध्ये आढळतो, जो साखरेचा एक प्रकार आहे. त्यामुळे रस रिकाम्या पोटी घेतल्यास यकृत समस्या उद्भवू शकते. आपण सकाळी रिकाम्या पोटी जे खातो ते आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी पुरेशी उर्जा देते. म्हणून नेहमी आपण निरोगी अन्न खाल्ले पाहिजे.

 

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

Tags: arogyanamaarogyanama epaperarogyanama newsarogyanama onlineavoidayurvedbeauty newsbeauty tipsempty stomachhealthHealth current newshealth tipslatest diet tipslatest marathi arogya newsMorningअरोग्यअरोग्य newsआयुर्वेदआरोग्यनामाआरोग्यनामा ऑनलाईनपोटीसकाळी
banana
Food

काळे डाग असलेल्या केळीचे ‘हे’ आहेत ७ आरोग्यदायी फायदे !

December 31, 2019
channa-1
माझं आराेग्य

फक्त 10 रूपयात शरीर सदृढ अन् निरोगी, ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

November 5, 2019
Depression
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

नैराश्यापासून दूर राहण्यासाठी ‘या’ आहेत खास टिप्स, यामुळे वाढेल आनंद

August 12, 2019
Weight Loss
फिटनेस गुरु

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहेत तुळशीची पाने, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

November 6, 2020

Most Popular

water

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

23 hours ago
Amchoor powder

तुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का ?, जाणून घ्या फायदे

2 days ago
fruit

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

2 days ago
dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.