Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result

‘थायरॉइड’ची समस्या असल्यास चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या

October 17, 2019
in माझं आराेग्य
0
chicken

आरोग्यानामा ऑनलाइन टीम :  थायरॉइडची समस्या ही अलिकडच्या काळात खुपच वाढली आहे. अनेकजण या समस्येने त्रस्त असल्याचे दिसून येते. ही समस्या पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त दिसून येते. यामुळे वजन वाढून समस्या आणखी बिकट होते. यासाठी काही पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे, याबाबत माहिती घेवूयात.

हे लक्षात ठेवा
१ वनस्पती तूप
वनस्पती तूप चांगल्या कॉलेस्टेरॉलला नष्ट करुन वाईट कॉलेस्टेरॉलच्या वाढीस चालना देते. याचा थायरॉइडवर परिणाम होतो.

२ आयोडीन
हायपोथायरॉइड असल्यास आयोडीनचे सेवन टाळावे. समुद्र पदार्थ आणि आयोडीनयुक्त मीठ सेवन करू नये.

३ मद्यपान
ही समस्या असताना मद्यपान केल्यास झोप न येण्याची समस्या उद्भवते. ओस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो.

४ कॉफी
कॉफीचे सेवन टाळावे. याचा थायरॉइडवर सरळ प्रभाव पडत नसला तरी समस्या वाढतात आणि अस्वस्थता वाढते.

५ लाल मांस
ही समस्या असल्यास लाल मांस म्हणजेच रेड मीट अजिबात खाऊ नये. यातील कोलेस्टेरॉल, सेचुरेटेड फॅटमुळे वजन वाढते. तसेच खाजेचा त्रास होऊ शकतो.

Visit : arogyanama.com

Tags: arogya marathi newsarogyanamaarogyanama epaperarogyanama marathi latest newsarogyanama marathi newsarogyanama marathi news in maharashtraarogyanama newsBodyhealthlatest health newslatest marathi newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsmarathi newsmarathi news in maharashtramarathi news indianews in marathinews in marathi for arogyaThairoidetodays health newstodays latest newstodays marathi newstodays trending health newstrending health newsआरोग्यआरोग्यनामाआरोग्यानामाथायरॉइडशरीर
Previous Post

चीरतरुण राहण्यासाठी 'हा' आहे सर्वोत्तम आणि नैसर्गिक मार्ग, जाणून घ्या

Next Post

बाळाला स्तनपान केले नाही तर तरूणपणात त्याला होऊ शकतो यकृताचा आजार !

Next Post
breast-Feed

बाळाला स्तनपान केले नाही तर तरूणपणात त्याला होऊ शकतो यकृताचा आजार !

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.