Sajada

stomach

‘तुम्ही पण पोटावर झोपता ? आतापासूनच सोडा ही सवय’, अन्यथा…

आरोग्यनामा ऑनलाईन- मानवी जीवनात झोप ही खूप महत्वाची आहे. सुदृढ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पूर्ण झोप होणे गरजेचे आहे. कारण रात्रीची झोप ही दुस-या दिवशीची...

pregnancy test

आता घरच्या घरी अशी करा प्रेग्नेंसी टेस्ट, जाणून घ्या योग्य पद्धत

आरोग्यनामा ऑनलाईन-  जेव्हा मासिक पाळी चुकते आणि त्यावेळी स्त्रियांच्या मनात पहिला प्रश्न येतो की, मी गरोदर आहे का? कारण सामान्यत:...

Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

आरोग्यनामा ऑनलाईन- नवी दिल्ली : देशात आजपासून जगातील सर्वात मोठे कोरोना व्हॅक्सीन(Covid-19 Vaccination) अभियान सुरू झाले आहे. आज सुरू झालेल्या...

Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

नवी दिल्लीःआरोग्यनामा ऑनलाईन- देशभरात आजपासून शनिवार  (दि. 16)  कोरोना लसीकरणासCorona Vaccination() सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांना लस(Corona...

आंघोळ

थंडीत रोज डोक्यावरून आंघोळ करणार्‍यांनी व्हावे सावधान, पडू शकते महागात, आंघोळ न करण्याचे अनेक फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन- कशरश्रींह उरीश ढळिी : थंडीत लोकांना आंघोळ करण्याची इच्छा होत नाही. तरीसुद्धा अनेक लोक आंघोळ करतात. जर तुम्ही सुद्धा थंडीत रोज आंघोळ करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप आवश्यक आहे. थंडीत रोज आंघोळ करण्यापेक्षा रोज आंघोळ न करण्याचे अनेक फायदे आहेत....

Eggs

Eggs and Cholesterol : जाणून घ्या, एका दिवसात किती अंडी खाल्ल्याने होणार नाही आरोग्याचे नुकसान

आरोग्यनामा ऑनलाईन- खाण्याच्या सर्व वस्तूंमध्ये अंड(Eggs ) सर्वात जास्त आरोग्यदायी फूड मानले गेले आहे. यात आढळणार्‍या पोषकतत्वांमुळे यास सुपरफूड म्हटले...

pohya kachori

घरच्या घरीच बनवा खमंग, चटकदार पोह्यांची कचोरी !

आरोग्यनामा ऑनलाईन- तुम्ही कचोरी तर अनेकदा खाल्ली असेल. पंरतु पोह्यांची कचोरी कधी खाल्ली आहे का ? नक्कीच नसेल खाल्ली. आज आपण पोह्याच्या कचोरीची खास रेसिपी जाणून...

dried fruits

सुकामेवा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी काही खास टीप्स ! जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन- सुकामेवा सर्वच लोक आवडीनं खातात. घरात अनेक प्रकारचे सुक्यामेव्याचे पदार्थ आणले जातात. परंतु काही दिवसांनी यातील काही पदार्थ खराब होतात. जर तुम्हालाही सुकामेवा वर्षभरासाठी टिकवून ठेवायचा असेल...

black peas

जाणून घ्या काळे वाटाणे खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे !

बहुजननामा ऑनलाइन टीम - काळे वाटाणे(black peas) खायला जेवढे चविष्ट आहेत तितकेच ते गुणकारी आहेत. याच्या फायद्यांबद्दल खूपच कमी लोकांना माहित आहेत. आज आपण...

mustard

मोहरीचे ‘हे’ गुणकारी फायदे तुम्हाला माहितीयेत का ?

आरोग्यनामा ऑनलाईन- स्वयंपाकघरात मोहरीला(mustard) किती महत्त्व आहे हे कुणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. फोडणीसाठी कढीपत्त्यासोबत याचा आवर्जून वापर केला जातो. पदार्थाची चव...

Page 1 of 102 1 2 102