तुमच्या हाडांमधून आवाज येतो का ? ‘हा’ आजाराचा संकेत असू शकतो
आरोग्यनामा ऑनलाईन- हाडांच्या सांध्यातून आवाज येतो, त्यास वैद्यकीय भाषेत क्रेपिटस म्हणतात. कारण सांध्यामधील द्रवामध्ये हवेचे छोटे फुगे फुटतात, त्यांचा फुटण्यातून हा आवाज निर्माण होतो. अनेकदा सांध्याच्या...