• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Asthma Symptoms | फुफ्फुसात जमा कफ काढतात ‘या’ 4 आयुर्वेदिक वनस्पती; सूज-श्वासाच्या कमतरतेपासून मिळतो आराम

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
May 17, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Asthma Symptoms | according to ayurvedic doctor use 4 herbs to get rid asthma symptoms like cough and shortness of breath

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Asthma Symptoms | दम्याच्या लक्षणांबद्दल (Symptoms Of Asthma) बोलायचे तर रुग्णाला श्वास लागणे, छातीत आखडल्यासारखे वाटणे किंवा दुखणे, श्वास सोडताना घरघर, श्वासोच्छवासाचा त्रास किंवा खोकल्यामुळे झोप येण्यास त्रास होऊ शकतो. अस्थमाची लक्षणे (Asthma Symptoms) व्यक्तीनुसार बदलू शकतात. (Herbs To Get Rid Asthma Symptoms)

 

आयुर्वेदाने दम्याला असंतुलित कफ, वात आणि पित्त दोषांसाठी जबाबदार ठरवले आहे. ज्यामुळे कोरडा खोकला, कोरडी त्वचा, चिडचिड, ताप, चिंता आणि बद्धकोष्ठता (Dry Cough, Dry Skin, Irritability, Fever, Anxiety And Constipation) होते. दम्यासाठी आयुर्वेदिक उपचार हा देखील एक चांगला पर्याय आहे. आयुर्वेदानुसार, दररोज वापरल्या जाणार्‍या काही गोष्टी अस्थमाच्या रुग्णांना त्यांची लक्षणे नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात (Asthma Symptoms).

 

दम्यासाठी आयुर्वेदिक उपचार (Ayurvedic Treatment For Asthma)
वेद क्युअरचे संस्थापक आणि संचालक विकास चावला यांच्या मते, आयुर्वेदिक उपायांनी दमा बरा होऊ शकतो. मध आणि लवंग यांसारख्या गोष्टींमध्ये आढळणारे गुणधर्म फुफ्फुसांना मजबूत करतात. तसेच ओवा, तुळस, काळी मिरी, आले यापासून बनवलेला हर्बल चहा घेऊन मोहरीचे तेल छातीवर लावल्यास लगेच आराम मिळतो.

 

1. हर्बल टी (Herbal Tea)
अस्थमाचे रुग्ण त्यांची लक्षणे कमी करण्यासाठी विविध औषधी वनस्पतींपासून (Herbs) बनवलेले हर्बल टी नियमितपणे पिऊ शकतात. डॉ चावला यांच्या म्हणण्यानुसार, ओवा, तुळस, काळी मिरी आणि आले (Ajwain, Basil, Black Pepper And Ginger) यांच्या मिश्रणातून बनवलेला हर्बल चहा दम्याच्या रुग्णांसाठी चांगला उपाय आहे कारण तो कफ काढून टाकतो.

2. मध आणि कांदा (Honey And Onion)
दम्याचा अटॅक असताना रक्तसंचय आणि धाप लागणे कमी करण्यासाठी एका ग्लासमध्ये थोडी काळी मिरी, सुमारे 1 चमचा मध आणि थोडा कांद्याचा रस मिसळा आणि हळूहळू प्या.

 

3. मोहरीच्या तेलाची मालिश (Massage With Mustard Oil)
रुग्णाच्या छातीवर तपकिरी रंगाचे मोहरीचे तेल चोळल्यास किंवा मालिश केल्यास आराम मिळतो.
मसाज केल्याने फुफ्फुसांना ऊब मिळते, ज्यामुळे छातीत जमा झालेला कफ निघून जातो आणि श्वास घेणे सोपे होते.

 

4. हळद (कर्क्युमिन) (Turmeric)
हळदीमध्ये कर्क्यूमिन हा सर्वात शक्तिशाली घटक आढळतो आणि त्यामुळे हळदीचा रंग पिवळा असतो.
हळदीमध्ये काही औषधी आणि अँटिऑक्सिडंट घटक (Medicinal And Antioxidant Components) असतात,
ज्यांच्यात सूज रोखण्याची क्षमता आहे. दम्यासाठी हे गुणकारी आहे. यासाठी तुम्ही हळदीचे पाणी किंवा चहा पिऊ शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  Asthma Symptoms | according to ayurvedic doctor use 4 herbs to get rid asthma symptoms like cough and shortness of breath

 

हे देखील वाचा

 

Bad Habits For Diabetes Patients | डायबेटिसच्या रुग्णांसाठीही आहेत ‘या’ सवयी घातक, काळजी घ्या

Weight Loss Home Remedy | ‘या’ 4 ज्यूसमुळे तुमचं वजन लवकर कमी होईल; जाणून घ्या

Home Remedies To Stop Hair Fall | ‘या’ दोन गोष्टी लक्षात ठेवल्यास त्वचा आणि केस होतील सुंदर; जाणून घ्या

Tags: ajwainAntioxidant ComponentsAnxietyAsthma symptomsAyurvedic Treatment For AsthmaBasilblack pepperConstipationdry coughdry skinfevergingerGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathihealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleHerbal teaherbsHerbs To Get Rid Asthma SymptomsHoney And Onionirritabilitylatest healthlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on healthLifestyleMassage With Mustard OilMedicinalSymptoms Of Asthmatodays health newsTurmericअँटिऑक्सिडंट घटकआयुर्वेदिक वनस्पतीआलेओवाऔषधीकफकाळी मिरीकोरडा खोकलाकोरडी त्वचागुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याचिडचिडचितातापतुळसदम्यासाठी आयुर्वेदिक उपचारपित्तफुफ्फुसबद्धकोष्ठतामध आणि कांदामोहरीच्या तेलाची मालिशवातहर्बल टीहळद (कर्क्युमिन)हेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021