• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home तज्ज्ञांचं मार्गदर्शन

‘या’ 5 कारणांमुळं कमी वयात ‘सांधेदुखी’ अन् ‘हाडं’ खराब होतात, जाणून घ्या

by Sikandar Shaikh
February 6, 2021
in फिटनेस गुरु
0
sandhedukhi

sandhedukhi

567
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन – जगभरात अनेक लोक सांधेदुखीनं त्रस्त आहेत. याचा जास्त परिणाम हा गुडघे आणि मणक्यावर होतो. हाताची बोटं, मनगटं तसंच पाय अशा सांध्यांवरही याचा परिणाम दिसून येतो. आज आपण गुडघेदुखीसाठी कारणीभूत काही पदार्थ जाणून घेणार आहोत जे आहारात वगळून आपण आरोग्याची काळजी घेऊ शकतो.

1) ग्लुटेन फूड – गव्हात ग्लायडीन नावाचंही एक प्रोटीन असंत ज्यामुळं शरीराला नुकसान पोहचू शकतं. इन्फेमेशनची समस्या वाढू नये यासाठी डॉक्टर रहे्युमेटॉईड आर्थरायटीसपासून बचाव करण्यासाठी ग्लुटेन फ्री पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा असा सल्ला देतात.

2) रेड मीट – काही अभ्यासातून असा दावा करण्यात आला आहे की, रेड मीट इन्फेमेशनचं कारण ठरू शकतं. यामुळं आर्थरायटीसची लक्षणं अधिक तीव्रतेनं जाणवू शकतात. 25630 लोकांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासातून दावा करण्यात आला आहे होता की, रेड मीटचं जास्त सेवन केलं तर आर्थरायटीसचा धोका वाढतो.

3) साखर – आर्थरायटीसच्या रुग्णांनी साखरेचं सेवन योग्य प्रमाणात करायला हवं. कँडी, सोडा, आईसक्रीम किंवा सॉस सारख्या पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. 217 लोकांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार साखरयुक्त पदार्थांमुळं आर्थरायटीसचा धोका वाढतो.

4) मीठ – तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आहारात मीठाचं प्रमाण जास्त असेल तर ते गंभीर आजारांचं कारण ठरू शकतं. म्हणून पॅक फूड, सूप, पिझ्झा, प्रोसेस्ड मीट या पदार्थांचं सेवन योग्य प्रमाणात असायला हवं. उंदरांवर 65 दिवसांपर्यंत करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार संतुलित प्रमाणात मीठ घेतल्यानं आर्थरायटीसच धोका कमी होतो.

5) अल्कोहोल – इंफ्लेमेटरी आर्थरायटीसचा सामना करत असलेल्या लोकांनी अल्कोहोलचं सेवन पूर्ण पणे बंद करायला हवं. स्पॉडीलो आर्थरायटीसनं पीडित असलेल्या 278 लोकांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार इंफ्लेमेटरी आर्थरायटीस स्पायनल कॉड आणि सॅकोयलियकवर वाईट परिणाम करतो. अल्कोहोलचं अतिसेवन स्पाईनल रचनेला बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं.

Tags: arthritis patientsavoid these 8 foods and beveragesdamage joint and boneshealthhealth newshealth news in marathiसांधेदुखी
Previous Post

विना ऑपरेशन स्टोनचा उपचार, स्टोन तोडून बाहेर काढू शकतात ‘हे’ 8 घरगुती आयुर्वेदिक उपाय

Next Post

Health News : ‘तणाव’ आणि ‘वजन’ कमी करण्यासह सौंदर्य वाढवेल हे छोटे फळ, अन्य फायदे करतील हैराण

Next Post
Health

Health News : 'तणाव' आणि 'वजन' कमी करण्यासह सौंदर्य वाढवेल हे छोटे फळ, अन्य फायदे करतील हैराण

Stomach Ache
माझं आराेग्य

‘पोटदुखी’ चे 7 निश्चित घरगुती उपाय ज्यांनी तुम्हाला अराम मिळू शकतो; जाणून घ्या

by omkar
February 28, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन- 'पोटदुखी' च्या समस्येवर आयुर्वेद काही प्रभावी घरगुती उपाय सुचवितो. अयोग्य आणि असंतुलित आहारामुळे या समस्या उद्भवतात. ही सर्वात वेदनादायक...

Read more
coconut pasta

जाणून घ्या स्वादिष्ट केरळ स्टाईल ‘नारळी दुधाचा पास्ता’ कसा बनवतात ते – Coconut Pasta Recipe

February 27, 2021
cancer

Cancer पासून दूर ठेवतात हे 6 मार्ग; जाणून घ्या

February 27, 2021
cholestrol

कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी कशी कमी करावी? हे तुम्हाला नक्की मदत करू शकते…

February 27, 2021
Heart Health

Heart Health : हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांना आहारात समाविष्ट करा

February 27, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.