आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दाट लांब केस स्त्रियांच्या सौंदर्यात भर टाकतात. आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे केसांचे तीव्र नुकसान होत आहे; तसेच केसांची निगा राखणार्या उत्पादनांचा जास्त वापर केल्याने केसांची मुळे कमकुवत होऊ लागली आहेत. अशा वेळी अँपल सायडर व्हिनेगर केसांच्या वाढीसाठी वापरले जाऊ शकते. यामुळे केस वाढण्याबरोबर केस दाट, लांब आणि मजबूत होतील.
ओबेसिटी आणि डायबिटीजसह गोड पदार्थांचे सेवन खराब करू शकते तुमची ‘इम्यून सिस्टम’ सुद्धा
ऑलिव्ह ऑइल आणि अँपल सायडर व्हिनेगर
यासाठी प्रथम चार चमचे ऑलिव्ह ऑईल घ्या आणि त्यात १ चमचा अँपल सायडर व्हिनेगर घाला आणि चांगले मिसळा. आता हे मिश्रण टाळूवर लावा आणि ४ ते ५ मिनिटे मालिश करा. आता एक तासानंतर केस धुवा.
दही आणि मध आणि अँपल सायडर व्हिनेगर यासाठी एक कप दहीमध्ये १ चमचा मध आणि १ चमचा
कोरफड आणि अंडी
एका भांड्यात २ चमचे कोरफड जेल, १ अंड्यातील पांढरा भाग घाला मिश्रण तयार करा. ३० मिनिटांसाठी केसांवर लावा. नंतर सौम्य शैम्पूने केस धुवा. हे केसांना मुळांपासून मजबूत करण्यास आणि रेशमी व चमकदार बनविण्यात मदत करते.
कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी ‘या’ 4 गोष्टीचे करा नियमित सेवन, जाणून घ्या
नारळ तेल आणि मध
एका भांड्यात १ चमचा नारळ तेल, १ चमचा ऑलिव्ह तेल, १ चमचा मध आणि १ अंड्यातील पांढरा भाग टाकून घ्या. तयार मिश्रण मुळांवर लावून संपूर्ण केसांची मालिश करा. १ तासासाठी राहू द्या नंतर केस सौम्य शाम्पूने धुवा.
बदलत्या हवामानात इम्यून सिस्टम मजबूत ठेवण्यासाठी रोज प्या ‘हे’ स्पेशल ड्रिंक
नारळ तेल आणि शिकाकाई
एका भांड्यात २ चमचे नारळ तेल,१ चमचा शिकाकाई पावडर आणि १ चमचा आवळा रस मिसळा आणि गॅसवर शिजवा. तयार मिश्रण गाळून केसांच्या मुळांवर लावा आणि मालिश करा. ३० मिनिटे राहू द्या. नंतर केस शाम्पूने धुवा.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
Improve Power : ‘काम’शक्ती म्हणजेच ‘संभोग’शक्ती वाढवतील ‘हे’ 10 फूड, आजच करा ट्राय…
न्यूट्रिशनची पावर हाऊस आहे ‘ही’ एक ‘गंमत’, उन्हाळ्यात खाल्ल्याने आरोग्याला होतील 8 फायदे, जाणून घ्या
व्हेजिटेरियन लोकांमध्ये होऊ शकते प्रोटीन्सची कमतरता, ‘या’ 6 गोष्टींचे सेवन सुरू करा, जाणून घ्या