• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

गर्भावस्थेमधील असंतुलित थायरॉईड अतिशय घातक, जाणून घ्या

by Nagesh Suryawanshi
July 19, 2019
in माझं आराेग्य
0
गर्भावस्थेमधील असंतुलित थायरॉईड अतिशय घातक, जाणून घ्या
1
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गर्भावस्थेत थॉयराइडचा स्तर असंतुलित असेल तर आई आणि बाळ या दोघांच्याही आरोग्यावर परिणाम होतो. हे प्रमाण वाढले तर गर्भपातदेखील होऊ शकतो. यासाठी गरोगदरपणात या आजारापासून बचाव करण्यासाठी काही उपाय केले पाहिजेत. हा आजार नियंत्रणात आणून गर्भावस्थेतील दुष्परिणाम टाळता येणे शक्य आहे.

थायरॉईड 
घशात फुलपाखराच्या आकाराच्या ग्रंथीस थॉयराइड म्हणतात. ही  ट्रायआयोडोथायरोनिन (टी ३) आणि थायरॉक्सिन (टी ४) हार्मोनचे निर्माण करते. हे दोन हार्मोस श्वास, हृदयाचे ठोके, पचनतंत्र, शरीराचे तापमान, हाडे, मांसपेशी आणि कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवते. या हार्मोन्सचे अंसतुन झाल्यास वजन कमी किंवा जास्त होऊ शकते. वजन कमी होण्याची स्थिती हायपरथॉयराडिज्म आणि वजन वाढण्याच्या अवस्थेला हायपोथॉयराडिज्म असे म्हणतात. गर्भावस्थेदरम्यान हायपोथॉयराडिज्मची शक्यता जास्त असते.

अशी घ्या काळजी
थॉयराइडला नुकसान करणाऱ्या या वस्तूंमध्ये गोइट्रोजेंस म्हणजेच ब्रोकली, पत्ताकोबी, फूलकोबी इत्यादीसह आणि ग्लूटनयुक्त वस्तूंचा समावेश आहे. यामुळे थॉयराइडच्या कार्यात बाधा येते.

दुष्परिणाम 
योग्यप्रकारे उपचार न केल्यास वेळेआधीच बाळंतपण, रक्तदाब वाढणे किंवा गर्भपाताचा धोका वाढतो.

आहाराबाबत काळजी
आयोडिन, सेलेनियम आणि झिंकयुक्त वस्तू हायपोथॉयराडिज्मसाठी लाभदायक आहे. आयोडिन आणि सेलिनियमचे सप्लीमेंटस डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. पौष्टिक आहार म्हणून अंडी, मटन, मासे आणि फळे आणि भाज्या खाव्यात. थॉयराइड अनियंत्रित झाल्यास कमी वाढ झालेले बाळ जन्माला येऊ शकते. त्याच्यामध्ये इतर आजारही असू शकतात.

हे उपाय करा

* गर्भावस्थेमध्ये पौष्टिक आहार आणि नियमित जीवन शैलीचे पालन करावे.

* दररोज अर्धा तास व्यायाम केल्याने थायरॉइड नियंत्रणात राहते.

* डॉक्टरांचा सल्ला आणि योग प्रशिक्षकाच्या देखरेखीत आसने आणि मेडिटेशन करावे.

* गर्भधारणेपूर्वी थायरॉईडची तपासणी करून उपचार करावेत.

* गर्भावस्थेदरम्यान नियमितपणे थॉयराइडची तपासणी करावी. डॉक्टरांकडून उपचारासंबंधी योग्य बदलांबाबत संपूर्ण माहिती घ्यावी.

* थॉयराइडचे प्रमाण गर्भवती महिलांसाठी वेगळी असते. जे गर्भावस्थेमध्ये महिन्यांनुसार बदलते.

Tags: arogyanamaBodycancerdietdoctorexercisehealthSkinThyroidआजारआरोग्यआरोग्यनामाआहारउपायऔषधडॉक्टरत्वचाथायरॉईडवजनशरीर
महिलांकडून होऊ शकतात ‘या’ ९ प्रणय मिस्टेक्स, यामुळे वाढू शकतो दुरावा
माझं आराेग्य

महिलांकडून होऊ शकतात ‘या’ ९ प्रणय मिस्टेक्स, यामुळे वाढू शकतो दुरावा

July 25, 2019
नेहमी साडी परिधान करता ! मग ‘हा’ इशारा तुमच्यासाठीच
ताज्या घडामाेडी

नेहमी साडी परिधान करता ! मग ‘हा’ इशारा तुमच्यासाठीच

June 23, 2019
नियमित व्यायाम केल्यास होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे
फिटनेस गुरु

नियमित व्यायाम केल्यास होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

July 4, 2019
Heart-attack
लाईफ स्टाईल

हृदयविकाराचे ‘हे’ आणखी एक ‘नवे कारण’ तुम्हाला माहित आहे का ? जाणून घ्या

November 16, 2019

Most Popular

Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

1 day ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

1 day ago
आंघोळ

थंडीत रोज डोक्यावरून आंघोळ करणार्‍यांनी व्हावे सावधान, पडू शकते महागात, आंघोळ न करण्याचे अनेक फायदे

1 day ago
Eggs

Eggs and Cholesterol : जाणून घ्या, एका दिवसात किती अंडी खाल्ल्याने होणार नाही आरोग्याचे नुकसान

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.