खुसरोंचे दोहे आणि उपाय
१ प्रात: काल खाट से उठकर, तुरत पिए जो पानी!
वा घर वैद्य कबहूँ न जावे, बात खुसरो ने जानी!!
अर्थ – सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायल्याने आपण आजारापासून नेहमी दूर राहतो.
२ मारन चाहो काऊ को, बिना छुरी बिन घाव!
तो वासे कह दीजियो, दूध से पूरी खाए!!
अर्थ – दुधासोबत पुरी खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
३ चना चून बिन नोन के, चौंसठ दिन जो खाए!
दाद खाज अरू सेहुवा जरी मूल सो जाए!!
अर्थ – हरभऱ्याच्या पीठाच्या पोळीत मीठ न टाकता खाल्ल्यास खाज येण्याचा त्रास होऊ शकतो.
४ सौ दवा की एक दवा, रोग कोई न आवे!
खुसरो वाको सरीर सुहावे, नित ताजी हवा जो खावे!!
अर्थ – सकाळी ताजी हवा घेतल्याने शरीर रोगमुक्त राहते.
५ हरड, बहेला, आँवला, घी सक्कर में खाए!
हाथी दाबे काँख मे, साठ कोस ले जाए!!
अर्थ – हरड, बहेडा आणि आवळा हे साखर आणि तूपासोबत खाल्ल्याने शरीर मजबूत होते.
६ साधुन दासी चारन खाँसी, प्रेम बिना से हाँसी!
खुसरो वाकी बुद्धी विनासे, रोटी खाए जो बाँसी!!
अर्थ – शिळे अन्न खाणे शरीरासाठी हानिकारक आहे.
७ माटी के नव पात्र में, त्रिफला रैन में डारी!
सुबह, सवेरे धोऐ के, आँख रोग को हारी!!
अर्थ – त्रिफळाच्या पाण्याने डोळे धुतल्यास डोळ्यांचे कोणतेही आजार होत नाहीत.
८ हरड बहेडा आँवला, तीनो नोन पतंग!
दाँत बजर सो होत है, माँजू फल के संग!!
अर्थ – त्रिफळाच्या पावडरमध्ये मीठ टाकून दात घासल्यास दात मजबूत होतात.