• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

चिंचेच्या पानांचे ‘हे’ आहेत ८ फायदे ! जाणून घ्या

by Dnyaneshwar Phad
December 27, 2019
in माझं आराेग्य
0
tamarind-leaves
27
VIEWS

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  आंबट, गोड चवीची चिंच अनेकांना आवडते. विशेषता महिला वर्गाची ती आवडती असते. शिवाय आरोग्यासाठी चिंच लाभदायक असते. परंतु चिंचेप्रमाणेच चिंचेची पानेही शरीराला लाभदायक आहेत. या पानांचा उपाय करून अनेक विकार दूर होऊ शकतात. चिंचेच्या झाडाच्या पानांचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

हे आहेत पानांचे फायदे
१ त्वचेला, केसांना फायदा होतो. रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

२ शरिराला आलेली सूज कमी होते.

३ सांधेदुखीवरही चिंचेची पाने गुणकारी आहेत.

४ इन्फेक्शन दूर होते. चिंचेच्या पानांचा रसही घेऊ शकता.

५ अल्सरची समस्याही दूर होते. अल्सरच्या वेदनांवर आराम मिळतो.

६ डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

७ चिंचेच्या पनांचा रस लावल्यास जखम लवकर बरी होते. इन्फेक्शनपासून बचाव होतो.

८ स्तनपान करणाऱ्या महिलांच्या दुधाच्या गुणवत्तेत सुधारणा होते.

Visit : arogyanama.com

Tags: arogya marathi newsarogyanamaarogyanama epaperarogyanama marathi latest newsarogyanama marathi newsarogyanama marathi news in maharashtraarogyanama newshealthlatest health newslatest marathi newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsmarathi newsmarathi news in maharashtramarathi news in maharashtra for arogyanamamarathi news indianews in marathinews in marathi for arogyaTamarindtamarind leavestodays health newstodays latest newstodays marathi newstodays trending health newstrending health newsआरोग्यआरोग्यनामाचिंचचिंचेची पानेशरीरस्वास्थ्य
Previous Post

अन्नविषबाधा टाळण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय

Next Post

चांगल्या आरोग्यासाठी दूध कधी प्यावे ? ‘या’ ९ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Next Post
milk

चांगल्या आरोग्यासाठी दूध कधी प्यावे ? 'या' ९ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

coconut pasta
Food

जाणून घ्या स्वादिष्ट केरळ स्टाईल ‘नारळी दुधाचा पास्ता’ कसा बनवतात ते – Coconut Pasta Recipe

by omkar
February 27, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन- केरळ स्टाईल नारळी मिल्क स्ट्यू पास्ता रेसिपी (Coconut Pasta Recipe) एक मधुर आणि ओठांवर चव सोडणारी पास्ता रेसिपी...

Read more
cancer

Cancer पासून दूर ठेवतात हे 6 मार्ग; जाणून घ्या

February 27, 2021
cholestrol

कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी कशी कमी करावी? हे तुम्हाला नक्की मदत करू शकते…

February 27, 2021
Heart Health

Heart Health : हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांना आहारात समाविष्ट करा

February 27, 2021
bad breath

तोंडाचा घाण वास कसा टाळावा ?, जाणून घ्या

February 27, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.