• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Ageing Slow Down | ‘एजिंग स्लो डाऊन’ करण्यासाठी ‘या’ 4 फूड हॅबिट्स करा फॉलो, जाणून घ्या सविस्तर

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 9, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Ageing Slow Down | amazing food habits to slow down ageing

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Ageing Slow Down | वाढत्या वयानुसार, निरोगी आहाराची गरज आणखी वाढते. कारण ते वृद्धत्व कमी करते आणि तुमची इम्युनिटी मजबूत करते. हेल्दी फूडची थाळी खायला सुरुवात करा. तुमच्या जेवणाच्या ताटाच्या अर्ध्या भागामध्ये हंगामी भाज्यांचा (Seasonal Vegetables) समावेश असावा, एक चतुर्थांश प्रोटीनचा समावेश असावा आणि तांदुळाची भाकरी किंवा गव्हाची चपाती देखील खावी (Ageing Slow Down). आपल्या आहारातील चरबीचे प्रमाण कमी करताना, आपण दररोज ऑलिव्ह ऑईलसारख्या (Olive Oil) हेल्दी फॅटचे सेवन केले पाहिजे (Amazing Food Habits To Slow Down Aging).

 

1. प्रक्रिया केलेले अन्न खाऊ नका (Don’t Eat Processed Foods)
तुमचा विश्वास बसणार नाही, पण प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने तुमचे वय लवकर होते. जर तुम्हाला वृद्धत्व कमी करायचे असेल तर तुम्ही रिफाईंड शुगर, धान्ये, कोल्ड ड्रिंक, ब्रेड आणि साखर यांसारख्या गोष्टी सोडून द्याव्यात.

 

2. ओव्हरलोड होऊ नका (Don’t Eat Overload)
अनेक लोकांना सवय असते की एक एकाच बैठकीत संपूर्ण थाळी संपवतात. खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडे जास्त खाणे. असे करण्यामागे अनेक फायदे आहेत, त्यापैकी एक म्हणजे तुम्ही कमी खाऊन भरपूर पाणी पिऊ शकता (Ageing Slow Down).

3. हायड्रेटेड रहा (Stay Hydrated)
जास्त अन्न खाण्यापेक्षा नेहमी स्वतःला हायड्रेटेड ठेवा. दररोज किमान 8-10 ग्लास पाणी पिण्यास विसरू नका.
जर तुम्हाला साधे पाणी प्यावेसे वाटत नसेल तर डिटॉक्स पाणी (Detox Water) पिण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमची त्वचाही चमकदार होईल.

 

4. नॅचरल फूड्स खा (Eat Natural Foods)
पॅकेज केलेले पदार्थ खाऊ नका, त्यात पोषक घटक नसतात.
नैसर्गिक पदार्थ खा. नैसर्गिकरित्या पिकवलेले आणि हंगामी अन्न, ताजी फळे आणि भाज्या खाण्याचा प्रयत्न करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Ageing Slow Down | amazing food habits to slow down ageing

 

हे देखील वाचा

 

Home Remedies For Burning Feet | तळव्यांची जळजळ होत असेल तर काय करावे? अजमावून पहा ‘हे’ 5 घरगुती उपाय

 

Black Coffee Benefits | वजन कमी करण्यासाठी आवश्य प्या ब्लॅक कॉफी, जाणून घ्या काय आहेत याचे फायदे

 

Common Health Problems Of Girls | लाज वाटत असल्यामुळं आतल्या आत ‘या’ 10 आजारांनी त्रस्त राहतात असंख्य मुली, तिसरा रोग आहे सर्वात घातक

Tags: Ageing Slow DownAmazing Food Habits To Slow Down AgingDetox WaterDon’t Eat OverloadDon’t Eat Processed FoodsEat Natural FoodsGoogle News In Marathihealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipsHealthy Foodhealthy lifestylelatest healthlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on healthLifestyleOlive OilSeasonal VegetablesStay Hydratedtodays health newsएजिंग स्लो डाऊनऑलिव्ह ऑईलओव्हरलोड होऊ नकाकोल्ड ड्रिंकगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याडिटॉक्स पाणीधान्येनिरोगी आहारनॅचरल फूड्स खाप्रक्रिया केलेले अन्न खाणेफूड हॅबिट्सब्रेडशुगरसाखरहायड्रेटेड रहाहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइलहेल्दी फूडहेल्दी फॅट
Healthy Tips For Monsoon | Fallow 9 tips in monsoon for health
ताज्या घडामाेडी

Healthy Tips For Monsoon | पावसाळ्यात आवश्य फॉलो करा ‘या’ ९ टीप्‍स, आजारापासून राहाल दूर

by Nagesh Suryawanshi
August 14, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Healthy Tips For Monsoon | काही काळ उसंत घेतलेला पाऊस पुन्हा पडू लागला आहे. पावसाची ही...

Read more
Sinus Problem | if you suffering from sinus problems in the changing climate

Sinus Problem | बदलत्या हवामानात सायनसच्या समस्येने आहात त्रस्त, तर ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळेल आराम

August 14, 2022
Benefits Of Vegetable

Benefits Of Vegetable | ‘या’ 11 भाज्यांचे सेवन केले तर आजारांपासून राहाल चार हात लांब; वाचा आरोग्यवर्धक फायदे

August 14, 2022
Skin Infection In Monsoon | skin infection in monsoon take care with 5 best and magical tips in rain

Skin Infection In Monsoon | पावसात त्वचेच्या संसर्गाचा जास्त धोका, ‘या’ 5 चमत्कारी टिप्सद्वारे घ्या काळजी

August 14, 2022
Coconut Water And Diabetic Patients | how does coconut water manage the sugar level in diabetic patients

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021