आरोग्यनामा ऑनलाईन टीम – हळदीमध्ये नैसर्गिक स्वरूपातच अँटीइंफ्लेमटरी आणि अँटीऑक्सीडेंट्सची जास्त मात्रा असते. जे शरीरासाठी फायदेमंद मानले जाते. हळदीच्या सेवनाने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. अगदी त्याच पद्धतीने हळदीचे पाणीही शरीरासाठी फायदेमंद असते.
– कोमट पाण्यात हळद टाकून पिल्याने स्मरणशक्ती वाढते. रोज सकाळी कोमट हळद पाणी पिल्याने बुद्धी तेज आणि अॅक्टिव्ह होते.
– शरीरात सूज आल्यास हळदीच्या पाण्याचा सेवन केल्याने सूज कमी होण्यात मदत होते. तसेच सांधेदुखी देखील कमी करण्यात मदत होते. हळदीत असणाऱ्या करक्यूमिन तत्त्वामुळे सूज आणि सांधेदुखी कमी होते.
– लिव्हर संबंधी समस्या असल्यास हळदीचे पाणी त्यावर औषध म्हणून काम करते. हळदीत असणाऱ्या टॉक्सीसमुळे लिव्हरच्या पेशींना सुधारण्यात मदत करते.
– हळदीत असणाऱ्या फ्री रॅडिकल्समूळे सुंदरतेत वाढ होण्यास मदत होते. हळद पाण्यात लिंबू आणि मध मिसळून पिल्याने चांगला फायदा होतो.
– पोटाचे विकार आणि गॅसचा त्रास असल्यास देखील हळद पाणी पिणे गुणकारी आहे.
– हळदीमध्ये असणाऱ्या करक्यूमिन तत्त्वामुळे शरीरातील फॅट बर्न करण्यात मदत होते.