अश्वगंधाचा उपयोग शरीरावर मासं वाढवण्यासाठी, स्तनांमध्ये दूध वाढवण्यासाठी तर गर्भधारणच्या रूपात ही याचा प्रयोग केला जातो. तसेच अश्वगंधाच्या सेवनामुळे प्रजननात वाढ होते, तर शुक्राणूंची संख्याही वाढते आणि वीर्य पण चांगल्या मात्रेत तयार होते. ज्या लोकांना संभोग करता वेळी थकल्यासारखे वाटते त्यांनी अश्वगंधाचा सेवन करावा. याचा चांगला उपयोग होतो.
अश्वगंधाचे सेवन केल्याने शरीरात ऊर्जा संकरित होते, आणि आळसही जातो. तर अश्वगंधामुळे शरीराची प्रतिरोधक क्षमता वाढते. अश्वगंधाच्या पानांचा वापर त्वचा रोगावर लाभदायक ठरतात. अश्वगंधामुळे शरीरावरील सुज कामी होते, आणि घावही लवकर बरे होतात. अश्वगंधाची पाने आणि मूळ उकळून चहा बनवला जातो, तो आरोग्यासाठी लाभदायक असते.
अश्वगंधाच्या सेवनाने उंची वाढण्यातही मदत होते. कर्करोग सारख्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी अश्वगंधाचा वापर होतो. अश्वगंधाच्या सेवनाने मनही शांत राहते. दूधात मिसळून जर अश्वगंधा चा चूर्ण घेतला तर रक्तदाब नियंत्रित राहते.