आरोग्यनामा ऑनलाईन – घरी बसल्या-बसल्या तुम्ही अॅक्यूप्रेशरद्वारे वजन कमी करू शकता. आपल्या शरीरात काही असे पॉईंट्स असता ज्यांच्यावर दाब दिल्याने सहजपणे तुम्ही वजन कमी Weight loss करू शकता. कोण-कोणते पॉईंट्स दाबून लठ्ठपणा कमी केला जाऊ शकतो, ते जाणून पॉईंट्स जाणून घेवूयात…
1. बेंबीच्या खाली
बेंबीच्या थोडे खाली एक बिंदू असतो ताे दाबल्याने पचनशक्ती चांगली होते आणि पोटातील गॅसची समस्या दूर होते. हाताच्या बोटांनी दोन मिनिटांपर्यंत त्या बिंदूवर हळुहळु मसाज करा. यामुळे अॅसिडिटी पोटात होणार्या वेदनांपासून सुद्धा सुटका होते.
2. कोपराजवळील बिंदू
कोपराजवळ एक बिंदू असतो जो दाबल्याने लठ्ठपणा कमी Weight loss होतो. हा पॉईंट दाबल्याने शरीराचे तापमान नियंत्रित होते. कोपरा खालील हा बिंदू रोज एक मिनिटपर्यंत दाबला पाहिजे. यामुळे शरीरातील अतिरिक्त गरमी आणि पाणी बाहेर पडते.
3. नाक आणि ओठाच्या मधील बिंदू
नाक आणि ओठाच्या मध्ये एक असा पॉईंट असतो जो दाबल्याने तणाव दूर होतो. लठ्ठपणाची समस्या दूर होते. परंतु ही प्रक्रिया नियमित केली पाहिजे.
4. कानाच्या मधील बिंदू
कानाच्या मधील बिदूला अॅक्यूप्रेशरच्या भाषेत केंद्र बिंदु सुद्धा म्हटले जाते. हा बिंदू 2 मिनिटांपर्यंत दाबल्याने वजन कमी होऊ शकते. भूख नियंत्रित होते.
चुकूनही ‘हे’ 7 पदार्थ पुन्हा गरम खाऊ नका, अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता
लांबसडक आणि दाट केसांसाठी आठवड्यात 2 ते 3 वेळा करा या तेलाचा वापर
उन्हाळ्यात रोज प्या एक कप वेलचीयुक्त चहा, जाणून घ्या कृती आणि याचे 4 जबरदस्त फायदे
लिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल ‘हा’ घरगुती उपाय
महाग क्रीमने नाही तर घरातील तेलाने स्ट्रेच मार्क्स घालवा, जाणून घ्या
महिलांनी आहारात ‘या’ 6 गोष्टींचा समावेश करावा, राहणार सदैव ‘हेल्दी’ आणि ‘फिट’