मीठ
यामध्ये सोडियम आणि मिनरल्स असतात, यामुळ रंग गोरा होतो. चमक वाढते. एका बादलीत एक चमचा टाकावे.
मध
यामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, यामुळे त्वचेचा ग्लो वाढतो. एका बादलीत एक चमचा टाकावे.
संत्र्याची साल
यामध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे सन टॅनिंग दूर होते, केसांना चमक येते. एका बादलीत एका ऑरेंजची साल टाकावी.
बेकिंग सोडा
यामध्ये अँटी सेप्टिक आणि अँटी फंगल्स प्रॉपर्टीज असतात. यामुळे खाज, रॅशेस आणि कोंडा दूर होतो. एका बादलीत एक चमचा टाकावे.
ऑलिव्ह ऑईल
यामध्ये व्हिटॅमिन ई असते. यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार होते. हे एका बादलीत अर्धा चमचा टाकावे.
ग्रीन टी
यामध्ये कॅटेचीन असते, यामुळे त्वचा उजळते आणि केस लांग होतात. एका बादलीत एक कप मिसळावे.
खोबरेल तेल
यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात. यामुळे वाढत्या वयाचा प्रभाव दिसत नाही. एका बादलीत दोन चमचे टाकावे.
गुलाब जल
यामध्ये व्हिटॅमिन ई आणि मिनरल्स असतात. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. एका बादलीत दोन चमचे मिसळावे.