• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

डोळ्यांवर सूज असेल, तर करा ‘हे’ ७ उपाय, जाणून घ्या कारणे

by Nagesh Suryawanshi
September 23, 2019
in माझं आराेग्य
0
eyes
7
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डोळे हे शरीराचे अतिशय महत्वाचे इंद्रिय असल्याने त्याचे आरोग्य जपणे खुप गरजेचे आहे. डोळ्यांना होणारा संसर्ग आणि इतर समस्यांवर वेळीच उपचार केल्यास पुढे होणारी हानी टाळता येते. अनेकदा जागरण आणि थकव्यामुळे डोळ्यांना सूज येते. ही सूज घालवण्यासाठी काही खास घरगुती उपाय असून त्याची माहिती घेवूयात.

हे उपाय करा

१) थंड काकडीचे दोन तुकडे डोळ्यांवर पंचवीस ते तीस मिनिटे ठेवा आणि शांत झोपा. यामुळे आराम मिळेल आणि सूज कमी होईल.

२) एका रुमालात बर्फ गुंडाळून हलक्या हाताने शेक द्या. सहन होईल अशा पद्धतीनेच काही सेकंदच बर्फ ठेवा.

३) थंड दुधात कापसाचा बोळा बुडवून पाच ते दहा मिनिटांपर्यंत डोळ्यांवर ठेवा. यामुळे चेहरा तजेलदार होईल. सूजही उतरेल.

४) कापूस गुलाब जलमध्ये भिजवून डोळ्यांवर ठेवून झोपा. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.

५) दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्या. यामुळे पचनक्रिया चांगली राहिल.

६) एका भांड्यात पाणी उकळून त्यात २ टी बॅग्स ठेवा. पाणी गार झाल्यावर टी बॅग्स काढून ३ ते ४ मिनिटांपर्यंत डोळ्यांवर ठेवा.

७) डोळ्यांवर गार पाण्याचा शिपका मारा. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होतो.

Tags: arogya marathi newsarogyanamaarogyanama epaperarogyanama marathi latest newsarogyanama marathi newsarogyanama marathi news in maharashtraarogyanama newsBodyCold cucumberEyeshealthhealth and fitnesshealth carehealth checkuphealth Conditionhealth is wealthhealth newshealth storyhealth tipshealthy lifestyle newshome carelatest health newslatest news today in marathimaharashtra arogya newsmaharashtra marathi newsmarathi latest newsmarathi news in maharashtra for arogyanamamarathi news indianews in marathinews in marathi for arogyaRose waterSnowSwelling of eyestodays health newstodays trending health newstrending health newsआजारआरोग्यआरोग्यनामाऔषधगुलाब जलझोपत्वचाथंड काकडीबर्फशरीरसेहतसौंदर्यस्वास्थ्य
‘हार्ट ब्लॉकेज’पासून बचाव करतील हे ९ उपाय, अशी घ्या काळजी
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअरमधील फरक माहित आहे का ?

August 23, 2019
chocolate
माझं आराेग्य

चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये

October 12, 2019
winter
सौंदर्य

हिवाळ्यात त्वचा कोरडी का पडते ? जाणून घ्या

December 28, 2020
hygiene
फिटनेस गुरु

स्वच्छतेची कमतरता, कुपोषण, प्रदूषणासह ‘ही’ 5 आहेत TB ची कारणे, जाणून घ्या लक्षणं, उपाय आणि बचाव

November 10, 2020

Most Popular

Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

1 day ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

1 day ago
आंघोळ

थंडीत रोज डोक्यावरून आंघोळ करणार्‍यांनी व्हावे सावधान, पडू शकते महागात, आंघोळ न करण्याचे अनेक फायदे

1 day ago
Eggs

Eggs and Cholesterol : जाणून घ्या, एका दिवसात किती अंडी खाल्ल्याने होणार नाही आरोग्याचे नुकसान

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.