Monday, December 9, 2019
Arogyanama..
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama..
No Result
View All Result

लिंबाचे ‘हे’ ७ फायदे जाणून घेतले तर तुम्ही रहाल निरोगी !

November 30, 2019
in माझं आराेग्य
0 0
0
lemon

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  लिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यासाठी आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहारात लिंबाचा नियमित वापर केला पाहिजे. याच्या खास गुणधर्मामुळे विविध आजार शरीरापासून दूर राहतात. लिंबाचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

RelatedPosts

अर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय

मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे

‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे

१ सकाळी उठल्यावर लेमन टी प्यायल्यास डोकेदुखीच्या समस्या दूर होते.

२ मुरूमाची समस्या कमी होते. सकाळी उठल्यावर लिंबाचा रस संपूर्ण शरीराला चोळून थंड पाण्याने अंघोळ करा.

Loading...

३ उष्णतेचा त्रास कमी होतो.

४ दुपारच्या जेवणानंतर लिंबाचे सरबत प्यायल्याने पचनशक्तीवर ताण येत नाही. अन्नाचे लवकर पचन होते.

५ शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते.

६ शरीराची दुर्गंध दूर होते.

७ लिंबाचा रस चेहऱ्यावर १० मिनिटे लावून नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. दिवसातून २ वेळा हे करावे. चेहरा तजेलदार होतो.

Visit : arogyanama.com

Tags: arogya marathi newsarogyanamaarogyanama epaperarogyanama marathi latest newsarogyanama marathi newsarogyanama marathi news in maharashtraarogyanama newshealthlatest health newslatest marathi newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsmarathi newsmarathi news in maharashtramarathi news in maharashtra for arogyanamamarathi news indianews in marathinews in marathi for arogyatodays health newstodays latest newstodays marathi newstodays trending health newstrending health newsआरोग्यआरोग्यनामाशरीरस्वास्थ्य
ShareTweetShareSend
Loading...
Previous Post

मुलांच्या 'या' ५ गोष्टी मुलींना नाहीत पसंत, फिटनेसकडे वेळीच द्या लक्ष

Next Post

मुल नको असल्यास आता पुरूषांसाठीही गर्भनिरोधक गोळी ! 'ही' आहेत ३ वैशिष्ट्ये

Next Post
Pile

मुल नको असल्यास आता पुरूषांसाठीही गर्भनिरोधक गोळी ! 'ही' आहेत ३ वैशिष्ट्ये

Recommended

रोज लक्षात ठेवाल ‘या’ गोष्‍टी, तर कधीही पडणार नाही आजारी

रोज लक्षात ठेवाल ‘या’ गोष्‍टी, तर कधीही पडणार नाही आजारी

3 months ago
‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

5 months ago
‘या’ ४ कारणामुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही ; काळजी घ्या

‘या’ ४ कारणामुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही ; काळजी घ्या

5 months ago
sex-problem

या सामान्य समस्येमुळे कमी होते पुरूषांची यौन क्षमता, ‘हे’ आहेत १० परिणाम

2 months ago
थ्रेडिंग केल्यानंतर चुकूनही करु नका ‘ही’ ५ कामे, अशी घ्या काळजी

थ्रेडिंग केल्यानंतर चुकूनही करु नका ‘ही’ ५ कामे, अशी घ्या काळजी

4 months ago
facepack

उन्हाळ्याच्या दिवसात घरच्याघरी तयार करा ‘हे’ फेसपॅक 

7 months ago
Mental-stress

ताणतणाव दूर करण्यासाठी ‘या’ 10 सोप्या टिप्स फॉलो करा, जाणून घ्या

3 weeks ago
leaf

कोवळे पिंपळपान हृदयातील ब्लॉकेजेसाठी वरदान

5 months ago
ADVERTISEMENT
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

No Result
View All Result

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Login to your account below

Forgotten Password?

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In