आरोग्यनामा ऑनलाइन – कौंच म्हणजेचे कुहिलीच्या बीया या महिला तसेच पुरूषांसाठी खुप लाभदायक आहेत. आयुर्वेदिक औषधीच्या दुकानात याची पावडर मिळते. दुधामध्ये या बीयांची पावडर टाकून नियमित प्यायल्यास थकवा, कमजोरी दूर होते. तसेच शरीराला उर्जा प्राप्त होते. कौंचच्या बीयांचे आणखी फायदे असून ते जाणून घेवूयात.
असे तयार करा दूध
कौंचच्या बियांची पावडर करा. एक ग्लास दुधामध्ये लहान चमचाच्या चथुर्थांश पावडर मिसळा आणि प्या. आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात याची पावडरही मिळते.
हे आहेत फायदे
१ नसांची कार्यक्षमता वाढते. यामुळे थकवा, कमजोरी दूर होते.
२ उर्जा पातळी वाढते.
३ तणाव दूर होतो.
४ रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
५ कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते.
६ कौंचच्या बियांची पावडर दुधातून प्यायल्याने स्टॅमिना वाढतो.
७ स्पर्म काउंट वाढतो. फर्टिलिटी वाढते.
आरोग्यविषयक वृत्त –
तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे
शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या
देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी
नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार
काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत
कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर
२ रुपयांच्या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्या इतरही अमेझिंग फायदे
‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्ये समावेश
रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे
‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ‘पायनॅप्पल ज्यूस’, जाणून घ्या काय आहे कारण
लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद ? जाणून घ्या
मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त
धान ! ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या १२ संकेत