आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लिंबू पाण्यात जर चिमुटभर हळद मिसळली तर दुप्पट फायदे होऊ शकतात. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असते. तर हळदीमध्ये करक्यूमिन असते. ही दोन्हीही तत्त्व आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात. हे पेय तयार करण्यासाठी एक ग्लास पाणी कोमट करा. यामध्ये चिमुटभर हळद मिसळा. चव वाढवण्यासाठी यामध्ये मध मिसळून शकता. सकाळी उपाशीपोटी हे पेय प्यावे. हे पेय पिण्याचे फायदे जाणून घेवूयात.
हे होतील फायदे
१ हे किडनी, लिव्हर प्रॉब्लेमपासून दूर ठेवते
२ हार्टचे आजार होत नाहीत
३ डायजेशनची समस्या दूर होते
४ यूरिन प्रॉब्लेम दूर होतो
५ कमजोरी दूर होते. उर्जा प्राप्त होते
६ युरिन इन्फेक्शनपासून बचाव होतो
७ सांधेदुखीचा त्रास दूर होतो