आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बहुतांश महिला आपल्या फिगरमुळे चिंतीत असतात. फिगर कशाप्रकारे मेंटेन ठेवल्यास आवडत्या व्यक्तीची दृष्टी खिळून ठेवता येईल, याचा विचार त्या करत असतात. परंतु महिलांचे काही अंग असे असते ज्याकडे प्रत्येक पुरुषाची नजर अवश्य जाते. या अंगांकडे पाहिल्याने पुरुषांची सेक्स भावना जलद गतीने वाढू लागते. महिलांचे कोणते बॉडी पार्टस पुरुषांना आकर्षित करतात, हे जाणून घेवूयात.
याकडे आकर्षित होतात पुरूष
* बहुतांश पुरुषांची नजर महिलांच्या कंबरेकडे जाऊ शकते. कंबर जेवढी लवचिक असते पुरुष तेवढेच त्यांच्याकडे आकर्षित होतात.
* महिलांचे ब्रेस्ट हे असे अंग आहे, जे अत्यंत संवेदनशील असते. पुरुष याकडे सर्वात जास्त आकर्षित होतात. परफेक्ट शेप ब्रेस्टकडे पुरुषाचे सर्वात जास्त लक्ष असते.
* अनेक पुरुष महिलांच्या डोळ्यांचे तोंडभरून कौतुक करतात. महिलांचे मोठे डोळे आणि मादक डोळे पुरुषांना लवकर आकर्षित करतात.
* महिलांच्या पायाचे तळवे पुरुषांना त्यांच्याकडे आकर्षित करतात. हाय हिल सँडल घातलेल्या महिलांचे पाय पुरुषांना खूप लवकर आकर्षित करतात. या व्यतिरिक्त पायाच्या बोटांना कलरफुल नेलपॉलिश असल्यास सौंदर्य आणखीनच खुलून दिसते.
* महिलांच्या वेगवेगळ्या हेअर स्टाईल्स पुरुषांना लवकर आकर्षित करतात