आरोग्यानामा ऑनलाईन टीम : शाकाहारी व्यक्तींपेक्षा मांसाहारी व्यक्तींमध्ये आजारांचे प्रमाण जास्त दिसून येते. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि ह्रदयरोग हे आजार शाकाहारींपेक्षा मांसाहारी व्यक्तींमध्ये जास्त दिसतात, असे संशोधकांना आढळून आले आहे. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी प्रथम पूर्ण शाकाहारी आहार सुरू करावा.
हे लक्षात ठेवा
१ नाश्त्यात ओट्स, केळी, दुध आणि मध हे एकत्र सुरु करून खावे. तसेच याच्याबरोबर दूध घेता येईल.
२ नाश्ता, जेवणात आणि लहान भूकेसाठी भिजवलेले मुग किंवा मुगाचे सलाड खावे. तसेच फळेही खावीत.
३ दुध, दुधाचे पदार्थ आणि अंडे टाळावे. टोफु किंवा सोयाबी, भाज्या, वटाणे टाकून हेल्दी पास्ताही खाऊ शकता.
४ पहिल्या दिवशी भाज्या, कडधान्य दुसऱ्यादिवशी पालेभाज्या आणि तिसऱ्यादिवशी फळभाज्या खा.
५ फळे जास्त खा.
६ कांदा आणि लसूण खात नसल्यास सर्व भाज्या सालीसह खाव्यात.
Visit : arogyanama.com