आरोग्यानामा ऑनलाईन टीम : चुकीच्या सवयींमुळे आणि जीवनशैलीमुळे पाठदुखीचा आजार मोठ्याप्रमाणात बळावत चालला आहे. सतत आठ ते नऊ तास एकाच ठिकाणी बसून काम करणे, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार आदीचा आरोग्यावर परिणाम होतो. पाठदुखीची समस्या जाणवत असल्यास या ६ गोष्टी कराव्यात.
हे लक्षात ठेवा
१ खूप जास्त वजन वाढवू देऊ नका.
२ धुम्रपान बंद करा.
३ अवजड सामान जास्त उचलू नका.
४ प्रमाणापेक्षा जास्त झोपू नका.
५ एका जागी खूप वेळ ताठ बसू नका.
६ वजन खूप कमी करू नका.
Visit : arogyanama.com