• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home तज्ज्ञांचं मार्गदर्शन

स्पर्म काउंट वाढवण्यासाठी रोज खा ‘या’ 6 गोष्टी, अतिशय प्रभावी

by VaradaAdmin
September 8, 2020
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन, माझं आराेग्य
0
Sperm
14
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन टीम : आजच्या धावपळीच्या जीवनाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनियमित जीवनशैलीमुळे आपल्याला बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या ही सर्वात महत्वाची समस्या आहे. शुक्राणूंची कमतरता आणि निकृष्टतेमुळे फर्टिलिटीवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत असे काही पदार्थ आहेत, ज्यांचा नियमित आहारात समावेश केल्याने पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढेल आणि शुक्राणूंचे प्रमाणही चांगले होईल.

Bananas | SNAP-Ed

केळी :
केळीमध्ये ब्रोमेलिन एन्जाइम व्हिटॅमिन सी, ए आणि बी 1 आढळते. हे पुरुषांमध्ये शुक्राणू तयार करते. सेक्स हार्मोन्स नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

health News : लाल टमाटर खाने के ये फायदे आपको चौंका देंगे - health benefits of red tomato | Navbharat Times

टोमॅटो :
टोमॅटो खाल्ल्याने त्यात उपस्थित लाइकोपीन शुक्राणूंची संख्या, गुणवत्ता आणि रचना सुधारते. ऑलिव्ह तेलात टोमॅटो शिजवून खाल्ल्याने खूप फायदा होतो.

पालक में छुपा है सेहत का राज | Bollywood Gossips, Masalas and More

पालक :
पालकात असलेले फॉलिक ॲसिड निरोगी शुक्राणूंच्या निर्मितीस मदत करते, शरीरात फॉलिक ॲसिडची कमतरता असल्यास अस्वस्थ शुक्राणू तयार होतात. ज्यामुळे शुक्राणूंना अंड्यापर्यंच पोहोचण्यास त्रास होतो.

Does dark chocolate keeps your heart more healthy? Know the health benefits of dark chocolate - Happy Chocolate Day 2020: क्या चॉकलेट आपके दिल को मजबूत रखता है? जानिए प्यार का मीठा

डार्क चॉकलेट :
डार्क चॉकलेट शुक्राणूंची संख्या वाढविण्यात मदत करते. डार्क चॉकलेटमध्ये एमिनो ॲसिड , अँटीऑक्सिडेंट असतात, जे पुरुषांच्या फर्टिलिटीवर परिणाम करणारे मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात. परंतु जास्त चॉकलेट खाणे टाळावे, कारण यामुळे वजन वाढते, ज्यामुळे शरीरात टेस्टोस्टेरॉन नावाच्या हार्मोन्सचा संतुलन बिघडू शकतो, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते. दिवसभर एका डार्क चॉकलेटच्या तुकड्यात पुरेसे अमीनो अ‍ॅसिड असतात.

खाली पेट लहसुन खाने के फायदे - khali pet lahsun ke fayde (Gyan Ki Baatein) - YouTube

लसूण :
लसूणमध्ये ॲलिसिन असते, ज्यामुळे पुरुषांच्या लैंगिक अवयवामध्ये रक्त प्रवाह वाढतो. शुक्राणूंचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. लसूणमध्ये सेलेनियम देखील असते जे शुक्राणूंची गतिशीलता वाढवते. दररोज दोन लसूण कळ्या खाणे पुरेसे आहे.
प्रेगनेंसी में अखरोट खाने के 8 फायदे | Pregnancy Me Akhrot Khane Ke Fayde

अक्रोड:
अक्रोड देखील आहारात समाविष्ट केला जाऊ शकतो. त्यामध्ये असणारा ओमेगा 3 फॅटी अॅसिड मेल ऑर्गन्समध्ये रक्त प्रवाह वाढविण्यात मदत करतो मुठभर अक्रोडचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता सुधारते.

Tags: arogyanamaarogyanama updatehealth newshealth updateincrease sperm countSperm countआरोग्यनामास्पर्म काउंट
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.